Homeशहरविविध गणेशउत्सव मित्र मंडळ व घरगुती गणपतीचे हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर ...

विविध गणेशउत्सव मित्र मंडळ व घरगुती गणपतीचे हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर यांनी घेतले दर्शन

उल्हासनगर दि.१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक -१ परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात विविध गणेशउत्सव मित्र मंडळांनी गणपती बसवले आहेत. याशिवाय घरगुती गणपती देखील मोठ्या प्रमाणात बसवण्यात आले आहेत. उत्कृष्ट देखावे देखील सादर करण्यात आले आहेत.

गोरगरिबांच्या मदतीला सदैव धावून जाणारे समाजसेवक , रिक्षा युनियन अध्यक्ष उल्हासनगर शहर व कल्याण युवासेना लोकसभा सचिव हर्जिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर यांना गणेशउत्सवानिमित्त पॅनल क्रमांक -१ मध्ये त्यांच्या चाहत्यांनी गणेश दर्शनासाठी आमंत्रित केले आहेत. अनेक ठिकाणाहून आमंत्रण आल्याने ते दिवसभरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी विविध मित्र मंडळ व घरगुती गणपतीच्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे गणेशोत्सव मित्र मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच घरगुती गणपतीच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी बाप्पाचे मनोभावे दर्शन घेत त्या घरातील मंडळींशी देखील हर्जिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर संवाद साधत आहेत. यांच्या सोबत उपशहर प्रमुख जयकुमार केणी, शिवसेना विभागप्रमुख विनोद सालेकर, प्रमोद पांडेय,समाजसेवक ओमप्रकाश मिश्रा, शाखाप्रमुख सुमित सिंह,विशाल आंबेकर आधी उपस्थित होते . कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह उर्फ (विक्की) भुल्लर त्यांच्या या समाजसेवा व मनमिळाऊ स्वभावामुळे ते उल्हासनगरातील कॅम्प नंबर -१ परिसरातील सर्वांचे लाडके नेते असल्याचे बोलले जात आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विरोधकांना आणि शेतकऱ्यांना आता शेती कर्जमाफी हवी आहे, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला डोळेझाक म्हणा

आमदार अंबादास दानवे आणि इतर शिवसेनेचे (UBT) पदाधिकारी कांद्याच्या भाववाढीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांमध्ये सामील झाले. पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची...

कोल्ड्रिंक, चहा ,कॉफी व पेढ्यांमध्ये गुंगीच्या औषध मिसळून लुटमारी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर विठ्ठलवाडी...

उल्हासनगर दि.१९ ( प्रमोद दळवी ) : कोल्ड्रिंक, चहा, कॉफी व पेढ्यामध्ये गुंगीचे औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख...

ऋषभ पंतने कसोटी उपकर्णधारपद गमावले, प्रिन्स यादवला ODI कॉल-अप – अफगाणिस्तान मालिकेसाठी भारताच्या संघाच्या...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतामध्ये जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय कसोटी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी...

नागरिक चळवळीने 300 आठवड्यांत महाराष्ट्रातील खारफुटीतून 1,200 टन कचरा साफ केला

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान तीन नागरिकांपासून जे सुरू झाले ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुदायाच्या नेतृत्वाखालील पर्यावरण चळवळीत बहरले आहे. मॅन्ग्रोव्ह क्लीनअप ड्राइव्हने अलीकडेच सलग...

कोरेगाव पार्क येथे वकिलाने कारमध्ये विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर चार जणांना अटक

पुणे : एका वकिलाने सोमवारी सकाळी पोलिसात तक्रार दाखल केली की, रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका कारमध्ये त्यांच्या दोन...

error: Content is protected !!