Homeशहरजायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर सहेलीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक व खाऊ वाटप

जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर सहेलीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक व खाऊ वाटप

उल्हासनगर दि. २९ :  जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर सहेली यांच्या वतीने उल्हासनगर- ४ मधील विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना महामाया असंघटित कामगार संघटनेच्या ऑफिसमध्ये जायंटस वेल्फेअर फेडरेशन वन सीचे कौन्सिल सदस्य एनसीएफ प्रा.डॉ.प्रकाश माळी, जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर सहेलीच्या अध्यक्षा उषा वसईकर,उपाध्यक्षा माणिक गोरे व पुष्पलता चिंचखेडे,सेक्रेटरी लक्ष्मी गवई,खजिनदार विद्या पांतोने आणि सदस्या पद्मा खांडेकर,स्मिता चिखलकर,करुणा तायडे,वनिता गंभीर,सुरेखा माळोदे,शिल्पा गवई,अलका मोहोड,अलका भोयर व आशा मॅडम तसेच महामाया असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा मीरा सपकाळे यांच्या हस्ते नोटबुक व खाऊ वाटप करण्यात आले.करुणा तायडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमास महामाया संघटनेच्या रेणुका व इतर भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सपना गार्डन पार्किंग परिसरातील जर्जर मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर ; आमदार कुमार आयलानी...

उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर येथील सपना गार्डन परिसरातील पार्किंग क्षेत्राकडे जाणारा मार्ग अनेक दिवसांपासून अत्यंत जर्जर अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिक...

पुणे धक्कादायक: 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रोबोटिक्स ट्यूटरला अटक

फुटेजमध्ये पुण्यातील घटनेनंतर सार्वजनिक अशांतता आणि आरोपींसोबत शारीरिक संघर्ष दिसून येतो (फोटो क्रेडिट: एक्स) पुणे - १४ वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या तपासानंतर पुणे...

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

error: Content is protected !!