Homeताज्या बातम्यापावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचनाच्या माध्यमातून उल्हासनगरचे आमदार कुमार ...

पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचनाच्या माध्यमातून उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी हे जवळपास १३ प्रमुख मागण्या मांडणार

उल्हासनगर दि २९ : ३० जूनपासून महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, उल्हासनगरच्या विविध समस्यांची राज्य सरकारला माहिती देऊन तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी शहराशी संबंधित जवळपास १३  हुन अधिक काही महत्त्वाचे मुद्दे तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचनाच्या माध्यमातून मांडणार आहेत

आमदार कुमार आयलानी यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे त्यात १) अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे/ एक  खिडकी योजना,२) प्रमाणपत्र मिळवण्याच्या समस्या सोडवणे, ३)मध्यवर्ती रुग्णालयाची श्रेणी २०२ ऐवजी ४००  खाटांच्या रुग्णालयात वाढवणे.४)उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध,५) मध्यवर्ती रुग्णालयाला स्थानिक औषधे खरेदी करण्यासाठी आणि ऑक्सिजन, नायट्रस आणि स्पिरिटसाठी अनुदान देणे.६) उल्हासनगर महानगरपालिकेतील शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर महत्त्वाची पदे तातडीने भरण्यात यावी ७) महानगरपालिका पाण्याचा स्वतंत्र स्रोत विकसित करणे, १७८ डी. एल. पाणी राखीव ठेवणे, ८)शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई, ९) शहरात चालणाऱ्या अनधिकृत व्यवसायांना आळा घालणे, १०) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मर्यादित क्षेत्राचा विस्तार करणे,११) म्हारळ गावात पाणी पुरवठा योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणे, म्हारळ वरप कम्बा गावासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करणे, प्राथमिक आरोग्य, अग्निशमन केंद्र, डम्पिंग ग्राउंड उपलब्ध, पाणी वितरणासाठी निधी, वीज वितरण साठी निधी,१२) लाड  पागे समितीनुसार श्रेणी ३ अंतर्गत महानगरपालिकेच्या निवृत्त स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या  वारसाची नियुक्ती,१३) शिधावाटप विभागाशी संबंधित घोटाळ्याचा तपास करणे अशा मुद्द्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

या 5 महाकाय पाळीव मांजरी इतक्या मोठ्या आहेत की लोक त्यांना जंगली प्राणी समजतात

नेहमीच एक मांजर आहे ज्याबद्दल लोक बोलणे थांबवू शकत नाहीत. ते असामान्यपणे फ्लफी आहे किंवा त्याचे डोळे निळे आहेत म्हणून नाही, तर त्याच्या आकारामुळे.काही...

error: Content is protected !!