Homeशहरसोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने उल्हासनगरात न्यूरोलॉजी आणि स्पाइनशी संबंधित मोफत...

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने उल्हासनगरात न्यूरोलॉजी आणि स्पाइनशी संबंधित मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न

उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी ): ठाण्यातील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने उल्हासनगरातील रहिवाशांसाठी रविवारी न्यूरोलॉजी आणि स्पाइनशी संबंधित विकारांवर मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. जवळपास ७५  हून अधिक रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

या मोफत वैद्यकीय शिबिरात, सोलारिस हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. दीपक ऐवळे (न्यूरोलॉजिस्ट) आणि डॉ. अमित ऐवळे (न्यूरोसर्जन) यांनी ब्रेन आणि स्पाइन ट्यूमर, क्रॉनिक डोकेदुखी, फिट्स, व्हर्टीगो, न्यूरोपॅथी, हालचाल आणि संतुलन विकार, मायस्थेनिया ग्रॅव्हिस इत्यादींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी केली. डॉ. अमित ऐवळे न्यूरोसर्जनने रुग्णांना न्यूरोनेव्हिगेशन संगणक मार्गदर्शित मेंदू शस्त्रक्रिया, कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रियेबद्दल देखील शिक्षित केले आणि उपचार आणि काळजीबद्दल एकूण मार्गदर्शन केले. हे शिबिर अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट; इंडियन रेड क्रॉस सोसायटी, उल्हासनगर रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर सपना गार्डन, रोटरी क्लब ऑफ अर्बनिया ठाणे आणि उल्हासनगर मेडिकल असोसिएशन. यांच्या संयुक्त उपक्रमातून घेण्यात आले.  या शिबिराला अनेक नामांकित संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि उल्हासनगर व्यापारी समुदायाचे सहकार्य लाभले.

या मोफत वैद्यकीय शिबिरासाठी उपमहापौर श्री. अमर लुंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मोफत वैद्यकीय शिबिरासाठी प्रमुख पाहुण्यांमध्ये नगरसेविका मीना सोंडे, नगरसेवक राम दुदानी नगरसेविका नॅन्सी एस. उदासी, नगरसेविका सुहाना जेसवानी यांच्यासह रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर सपना गार्डनचे अध्यक्ष गोरधन गोलान, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष नेवांद्रम करिरा ,उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी, व्हीटीव्ही प्रॉडक्शनचे अध्यक्ष दीपक वाटवानी  आधि उपस्थित होते.

सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉक्टर डॉ. दीपक ऐवळे आणि डॉ. अमित ऐवळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा आणि सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार केला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2027 विश्वचषकापूर्वी अक्षर पटेल भारताचा एकदिवसीय फिरकी स्टार म्हणून उदयास आला

बर्मिंगहॅम येथे मंगळवारी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अक्षर पटेलचा सामना जिंकणारा अष्टपैलू प्रदर्शन त्याच्या नाबाद 57 आणि 4/62 च्या आकड्यांपेक्षा कितीतरी...

मुंबईत चुकीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराच्या धडकेत ८ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी

मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मुंबई : जोगेश्वरी पश्चिम येथे चुकीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत आठ वर्षीय शाळकरी...

सिया गोयल यांच्या कुटुंबीयांना पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितले पुणे बातम्या

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सिया गोयलच्या कुटुंबाच्या मालकीच्या मसाला आणि सुक्या मेव्याच्या दुकानाची ऑर्डर दिली आहे. पुणे: महाराष्ट्र अन्न आणि औषध...

पहिल्या मानवी संस्कृतीने विजेचा शोध लावला का? व्होल्टाने बॅटरीचा शोध लावण्यापूर्वी 2,000 वर्षे जुनी...

बगदादजवळ सापडलेल्या एका प्राचीन कलाकृतीने त्याच्या खऱ्या उद्देशाबद्दल वादाला तोंड फोडले आहे. संशोधकांनी असे सुचवले आहे की ही जगातील पहिली बॅटरी असू शकते...

डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार | पुणे बातम्या

पुणे : मध्य रेल्वेने (CR) दक्षिण पूर्व घाट विभागात कर्जत आणि लोणावळा दरम्यानचा दुसरा रेल्वे मार्ग पूर्ववत केला आहे, ज्यामुळे गुरुवारपासून डेक्कन...

error: Content is protected !!