Homeमनोरंजनसंस्कृती एन्टरटेन्मेंटच्या ' शेंद्री ' लघुपटाचे पोस्टर प्रदर्शित

संस्कृती एन्टरटेन्मेंटच्या ‘ शेंद्री ‘ लघुपटाचे पोस्टर प्रदर्शित

ठाणे दि.११ : संस्कृती एन्टरटेन्मेंट निर्मित ‘ शेंद्री ‘ ह्या लघुपटाचे पोस्टर हे नुकतेच प्रदर्शित झाले असून, लवकरच शेंद्री हा लघुपट राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्याला झळकताना दिसेल.

लघुपटाची कथा ही ‘ शेंद्री ‘ जकिन म्हणजेच लघुपट हा भयपट आहे, असे आपल्याला नावावरून वाटेल, पण खरच लघुपट हा भयपट आहे की त्यात अजूज काही लपले आहे, हे आपल्याला पुढच्या आठवड्यात लघुपटाचा ट्रेलर siddheshshinde ह्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होईल ते बघून आपण ह्याचा अंदाज लाऊ शकता, पण सध्यातरी लघुपटाचे कथानक काही सांगता येणार नाही, ते आपल्याला लघुपट पाहिल्यावरच कळेल.लघुपटाची निमिती संस्कृती एन्टरटेन्मेंट प्रोडक्शनच्या बॅनर खाली करण्यात आली आहे, तर लघुपटाचे निर्माते म्हणून सिद्धेश शिंदे, नागेश बल्लाळ आणि अलका कोळपे मांगले ह्यांनी आपले पूर्ण योगदान दिले आहे.

लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सिद्धेश शिंदे ह्यांनी केली आहे. तर लघुपटामध्ये अलका कोळपे मांगले आणि श्वेता ठाकूर ह्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे, सहभूमिके मध्ये नागेश बल्लाळ आणि सागर कांबळे दिसत आहे. लघुपटाचे छायाचित्रण शुभम घाणेकर आणि प्रसन्न पिंगे ह्यांनी केले असून, चिन्मय शिवलकर ह्याने लघुपटाचे संकलन आणि ग्राफिक्स केले आहे. लघुपटाची कार्यकारी निर्माती म्हणून रेखा सिद्धेश शिंदे ह्यांनी कामाची बाजू सांभाळी असून, लघुपटाचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शन नागेश बल्लाळ ह्याने केले आहे.  तर लघुपटाचे कलरीस्टचे काम पंकज कुलकर्णी ह्यांनी केलं आहे.  आपल्याला सर्वांच्या भेटीला लवकरच ‘ शेंद्री ‘ हा लघुपट प्रेक्षकांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहायला मिळेल असे लघुपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सिद्धेश शिंदे ह्यांनी सांगितले आहे,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

20 जून रोजी जंतरमंतर 2.0: झुरळ जनता पक्षाचे अभिजीत दिपके म्हणाले की धर्मेंद्र प्रधान...

पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिपके म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आंदोलनासोबतच हा गट आपला शैक्षणिक जाहीरनामा नंतर...

वैभव सूर्यवंशीच्या 200-स्ट्राइक-रेटच्या खेळीमुळे चाहत्यांना आणखी हवे होते कारण भारत अ स्टार 44 विरुद्ध...

वैभव सूर्यवंशी (स्क्रीनग्रॅब) नवी दिल्ली: श्रीलंकेतील त्रि-राष्ट्रीय मालिकेत गुरुवारी भारत अ संघाने अफगाणिस्तान अ विरुद्ध 20 षटकांत 20 षटकांत 161/2 अशी मजल मारल्याने...

मनोरुग्ण निर्यातीसाठी अटक करण्यात आलेल्या सीमाशुल्क दलाल आणि आयातदाराला मुंबई न्यायालयाने दिलासा दिला

मुंबई: कस्टमला झटका देताना, शहर न्यायालयाने एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन करून व्यावसायिक प्रमाणात सायकोट्रॉपिक पदार्थ निर्यात करण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कस्टम्स इन...

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे, असे Mah Gov

जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पुणे: भारताचे आयात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे यावर भर देत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी...

तुमच्या मुलांनाही स्क्रीनचे व्यसन आहे का? स्क्रीन वेळ मर्यादित करण्यापूर्वी पालकांनी प्रथम 5 गोष्टी...

"आणखी पाच मिनिटे." प्रत्येक पालकाने हे किमान शंभर वेळा ऐकले असेल. ते लहान सुरू होते. आणखी एक Youtube व्हिडिओ, आणखी एक गेम पातळी, आणखी...

error: Content is protected !!