Homeशहरशहरातील भगवान हॉस्पिटलच्या सोनोग्राफी सेंटरची नोंदणी रद्द : उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...

शहरातील भगवान हॉस्पिटलच्या सोनोग्राफी सेंटरची नोंदणी रद्द : उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची कारवाई

उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कॅम्प नंबर -५ परिसरातील भगवान हॉस्पिटलच्या सोनोग्राफी सेंटरची नोंदणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी रद्द केली  असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

उल्हासनगर वैद्यकीय आरोगय विभागा दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात भगवान हॉस्पीटल, उल्हासनगर-५ मधील सोनोग्राफी सेंटरवर दिनांक २३/०२/२०२६ रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा समुचित प्राधिकारी यांनी वैद्यकीय पथकासह आकस्मित भेट दिली होती . त्यावेळी  सदर सोनोग्राफी सेटर मध्ये पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट कायदयाचा नियमभंग झाल्याचे आढळून आले होते.

हे सोनोग्राफी सेटर पीसीपीएनडीटी अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत असुन सदर सोनोग्राफी मशिनचा गैरवापर करुन उल्लघन केल्याचे निर्देशाना आलेले आहे. तसेच सदर सेंटर मध्ये अप्रशिक्षीत व्यक्ती (Unqualified person) सोनोग्राफी मशिन हाताळताना दिसुन आली आहे. सदर सोनोग्राफी सेंटर सिल करण्यात आलेले असून आरोग्य विभागाच्या निदर्शनात आलेल्या काही त्रुट्यावरून या हॉस्पिटलचे सोनोग्राफी सेंटरची नोंदणी कलम २० (२) अन्वये रद्द करण्यात आलेली आहे अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मध्यमांपासून दूर राहणे कठीण होईल’: निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा बेन स्टोक्सला भावनिक संदेश

फाइल फोटो: सचिन तेंडुलकर, उजवीकडे आणि विम्बल्डनमध्ये बेन स्टोक्स. (एपी/पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने बेन स्टोक्सला श्रद्धांजली वाहिली, जेव्हा...

‘विषाचा डाव’ : पुण्यातील माणसाने काही रसायने नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे; 50 किलो ऑनलाइन...

मोहरमच्या मिरवणुकीत विष भरलेल्या गोळ्या वाटल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पुण्यातील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या ३०,००० कॅप्सूल आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

टॉपर वाढवायचे आहे का? 8 पालकत्वाच्या सवयी ज्या दीर्घ अभ्यासाच्या तासांपेक्षा चांगले काम करतात

साहजिकच, मुलांना नेहमी काय करावे हे सांगितले जाते. दुसरीकडे, जेव्हा त्यांना निवडी दिल्या जातात तेव्हा ते अधिक जबाबदार आणि जबाबदार वाटतात. "आता बसा आणि...

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

error: Content is protected !!