Homeशहरविठ्ठलवाडी पोलीस स्टेशन उल्हासनगर-४ यांच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धा २०२४ चा पारितोषिक वितरण...

विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन उल्हासनगर-४ यांच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धा २०२४ चा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न.

उल्हासनगर दि.११ : ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन उल्हासनगर-४ यांच्या वतीने मा.सचिन गोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ व मा.अमोल कोळी सहाय्यक पोलीस आयुक्त उल्हासनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव स्पर्धा २०२४ घेण्यात आली होती. सर्व नियमांचे पालन करून सामाजिक बांधिलकी जपत शांतता, सुव्यवस्था व शिस्तबद्धता पाळणाऱ्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.अनिल पडवड यांच्या शुभहस्ते तसेच पोलीस सब इन्स्पेक्टर हर्षल कुलकर्णी, मंगेश नवाडे व यशवंत जाधव, प्रा.डॉ.प्रकाश माळी,प्रकाश(आण्णा)देशमुख,यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सदर स्पर्धेत  प्रथम क्रमांक: तरुण मित्र मंडळ,कृष्णानगर,द्वितीय क्रमांक: हनुमान व्यवस्थापक मंडळ,कुर्ला कॅम्प.तृतीय क्रमांक: शिवनेरी मित्र मंडळ,गणपत नगर.यांना देण्यात आल. या गणेशोत्सव स्पर्धेसाठी प्रा.डॉ.प्रकाश माळी, श्री.प्रकाश(आण्णा)देशमुख, श्री.रोहिदास भोईर व श्री.विनोद भोईर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी मान्यवर परीक्षकांना देखील प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेरा भारत ठाणे व नशाबंदी मंडळातर्फे ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१  : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा विभागांतर्गत मेरा भारत ठाणे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक...

महापौर अश्विनी निकम यांचा पॅनल क्रमांक १५ मध्ये पाहणी दौरा; ३० सेक्शन रस्त्याचे काम...

उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील प्रभाग (पॅनल) क्रमांक १५ मधील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांनी...

डेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त संघवी हिल्स ठाणे येथे जनजागृती व आरोग्य उपक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१ : डेंग्यू प्रतिबंध महिन्यानिमित्त आनंदनगर आरोग्य केंद्रांतर्गत संघवी हिल्स येथे व्यापक आरोग्य जनजागृती व डास नियंत्रण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या...

उल्हासनगर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरणात विलंब; विजय कदम यांचे प्रशासनाला...

उल्हासनगर दि.३१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले नसल्याने...

माता आणि आजी-आजोबांचे मतदार तपशील मॅपिंगसाठी वैध: राज्य मतदान कार्यालय | पुणे बातम्या

SIR साठी कोंढव्यात BLO कॅम्प पुणे : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या उच्च प्रतिनिधींनी म्हटले आहे की 2002 च्या SIR मधील माता आणि आजी-आजोबा...

error: Content is protected !!