Homeशहरवंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पुर्व तर्फ रोजगार मेळावा संपन्न

वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पुर्व तर्फ रोजगार मेळावा संपन्न

उल्हासनगर दि.३१( प्रमोद दळवी ): वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पुर्व यांच्यातर्फे दिनांक ३१  ऑगस्ट २०२५ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यासाठी विविध परिसरातून विद्यार्थी आले होते.  यावेळी अनेक तरुणांनी मुलाखती दिल्या.त्यांच्या उद्या विविध ठिकाणी थेट मुलाखती साठी पाठविण्यात आले आहे. तसेच काही अंतिम निवड मुलाखतीनंतर होणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात,शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे,वनदेव पळसपगार, शहाजी खंडागळे,वॉर्ड अध्यक्ष सुरेंद्र गायकवाड,माजी नगरसेवक शांताराम निकम,समाजसेवक भीमा गायकवाड,गणेश डोके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर उपक्रम महेंद्र अहिरे (माही) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी PNC ManPower Supply Company भिवंडी तसेच Maple Consultancy मुंबई यांचे HR उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

81 SPPU कर्मचारी जनगणना ड्युटीवर, विद्यापीठ म्हणते की यामुळे शैक्षणिक आणि परीक्षेचे काम अपंग...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि त्यांच्या शिक्षक संघटनेने गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र लिहून विद्यापीठाच्या...

मे महिन्यात 9 हंगामी फळे खावीत

मे महिना हा एक प्रकारचा महिना आहे जो शरीराची अन्न मागण्याची पद्धत बदलतो. उष्णता वाढते, भूक बऱ्याचदा हलकी होते आणि लालसा जड जेवणातून थंड,...

पुणे : कारमध्ये लैंगिक छळाची तक्रार वकिलाने केल्यानंतर चौघांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

प्रोजेक्ट 2027 विश्वचषक: विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजाच्या भविष्यासाठी मोठे कॉल अपेक्षित आहेत

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत भारताच्या रवींद्र जडेजाचा फाइल फोटो. (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय पुरुषांची वरिष्ठ निवड समिती...

महाराष्ट्रातील विरार रिसॉर्टमध्ये ७ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला

वसई: विरार येथील रिसॉर्टमध्ये रविवारी दुपारी एका ७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. तेथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि...

error: Content is protected !!