Homeजिल्हाबदलापूर मध्ये १०५ व्या शिवजयंती उत्सवाला सुरुवात

बदलापूर मध्ये १०५ व्या शिवजयंती उत्सवाला सुरुवात

बदलापूर दि .२९ : बदलापूर मध्ये १०५ व्या शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. शिवजयंती उत्सव २९  एप्रिल ते ३  मे पर्यंत साजरा केला जाणार आहे. मंगळवारी २९  एप्रिल रोजी शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.

या मिरवणुकीत शतक महोत्सवी उत्सवाचे अध्यक्ष कालिदास देशमुख, माजी नगरसेवक हेमंत चतुरे, विश्वस्त भालचंद्र घोष्टेकर, महेश भोपी, विशाल राऊतवाशील, भरत राऊत, लक्ष्मण फुलोरे, अनिल भगत, विवेक देशमुख, नाना पिंगळे, निलेश घाटवळ, निलेश उबाळे, पोलिस गंद्रे ,इत्यादी या मिरवणुकीमध्ये उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाच्या या ५  दिवसात विविध स्पर्धा, कुस्त्या, होम मिनिस्टर व कर्मणुकीचे कार्यक्रम संपन्न होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो आयुष्यात एकदाच विश्वचषकातील योगायोग सामायिक करतात जो कदाचित पुन्हा...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा विश्वचषकातील अविश्वसनीय योगायोग आयुष्यात एकदाच घडला आहे जो कदाचित पुन्हा कधीही येणार नाही लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो...

पोलिस म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवण्याचा दावा करून लोकांची फसवणूक...

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात केली की तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवू शकतो मुंबई : हरवलेले हँडसेट...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

प्रत्येक मुलाला आत्मविश्वास वाटण्यासाठी आणि समाविष्ट करण्यासाठी 10 वर्षापूर्वी या 4 सामाजिक कौशल्यांची आवश्यकता...

सामाजिक कौशल्ये अशी काही नाही जी लहान मूल आपोआप घेते. ही कौशल्ये मार्गदर्शन, दैनंदिन संवाद आणि निरीक्षणाद्वारे शिकली जातात. जशी मुले वाचायला, लिहायला किंवा...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

error: Content is protected !!