Homeशहरबदलापूर मधील बेलवली परिसरात मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या भुयारी मार्गात कार बुडाली :...

बदलापूर मधील बेलवली परिसरात मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या भुयारी मार्गात कार बुडाली : कार चालकाला वाचवण्यात यश

 बदलापूर दि . २६( प्रमोद दळवी )  : मुंबईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातला असून ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक रस्ते पाण्याखाली आले आहेत. सतत पडत असणाऱ्या या मुसळधार पावसामुळे बदलापूर मधील बेलवली परिसरातील रेल्वेच्या भुयारी मार्गात कार बुडाल्याची खळबजनक घटना घडली आहे. त्यावेळी कार मध्ये चालक असल्याने त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे.

मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या या भुयारी मार्गात दहा फुटापेक्षा पाणी जास्त साचले होते. त्यावेळी ही कार पाण्यात अडकली. वेळीच कार चालकाने आपली सुटका करून घेतल्याने तो बाल बाल बचावला. मुसळधार पावसामुळे या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी तुंबलेले आहे. त्यात काल रात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी देखील वाढली आहे. रेल्वेच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी तुंबन राहिल्याने तो मार्ग बंद झाला आहे.  वेळीच रेल्वे प्रशासनाने तुंबत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त केला नाही तर मुसळधार पावसात त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वेगवेगळ्या मोटारसायकल अपघातात दोन ठार | पुणे बातम्या

पुणे : मंगळवारी पहाटे पिंपळे सौदागर येथील बीआरटीएस बस स्टॉपवर मोटारसायकलने धडक दिल्याने एका खासगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या ३३ वर्षीय अधिकाऱ्याचा...

‘प्रत्येकाला वैभव सूर्यवंशी कसोटीत पाहण्याची इच्छा आहे’: किशोरवयीन मुलाच्या लाल-बॉलच्या भविष्यावर सचिन तेंडुलकर

वैभव सूर्यवंशी आणि सचिन तेंडुलकर (एजन्सी इमेज) वैभव सूर्यवंशीच्या रेकॉर्डब्रेक आयपीएल 2026 मोहिमेमुळे किशोरवयीन मुलांसाठी भारताच्या वरिष्ठ सेटअपमध्ये जलदगतीने येण्यासाठी वाढत्या कॉलला चालना...

ओसीच्या गोंधळामुळे सायन शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना परीक्षेचा सामना करावा लागतो

ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित करणारी नोटीस चिकटवण्यात आली होती.ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित करणारी नोटीस चिकटवण्यात आली होती.ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित...

महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी खासगी आयुर्विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

पुणे : हिंजवडी पोलिसांनी मंगळवारी एका खासगी आयुर्विमा कंपनीत काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटक केली.या...

अमेरिकेतील या राज्यात सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत; नाही ते हवाई नाही

ज्वालामुखी कदाचित ग्रहावरील सर्वात रहस्यमय चमत्कारांपैकी एक आहे. युनायटेड स्टेट्स हे सर्वात नाट्यमय ज्वालामुखींचे घर आहे आणि हवाई हे राज्य आहे जे...

error: Content is protected !!