Homeताज्या बातम्यापहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिर येथे असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची दि.23...

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिर येथे असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची दि.23 एप्रिल दुपारी 2 वाजेपर्यंत प्राप्त माहिती

ठाणे: जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये काल, दि.22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.

याप्रसंगी ठाणे जिल्ह्यतील 40 पर्यटक तेथे होते. या हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून इतर 37 पर्यटक सुरक्षित आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.

*या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिर येथे सुरक्षित असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची दि.23 एप्रिल 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत प्राप्त माहिती पुढीलप्रमाणे:-*

अनुष्का मोने (35 वर्षे), ऋचा मोने (18 वर्षे), मोनिका जोशी (45 वर्षे), ध्रुव जोशी (16 वर्षे), कविता लेले (46 वर्षे), हर्षल लेले (20 वर्षे), भुषण अशोक गोळे (39 वर्षे), ज्योती अशोक गोळे (36 वर्षे), आरव भुषण गोळे (8 वर्षे), विनोद विश्वास गोळे (41 वर्षे), माधुरी विनोद गोळे (41 वर्षे), विहान विनोद गोळे (11 वर्षे), स्वाती विश्वास गोळे (36 वर्षे), अतुल प्रकाश सोनवणे (42 वर्षे), प्रियंका अतुल सोनवणे (34 वर्षे), अनन्या अतुल सोनवणे (12 वर्षे), अर्णव अतुल सोनवणे (8 वर्षे), नंदकुमार म्हात्रे (65 वर्षे), निलिमा म्हात्रे (65 वर्षे), निशांक म्हात्रे (31 वर्षे), प्रमदा पाटील (30 वर्षे), सुजन पाटील (63 वर्षे), आशा पाटील (60 वर्षे), नेहा ठाकूर (35 वर्षे), मनोज ठाकूर (39 वर्षे), विहान ठाकुर (07 वर्षे), संजय म्हात्रे (58 वर्षे), स्वाती म्हात्रे (49 वर्षे), नेत्रा भूषण पांगेरकर (37 वर्षे), भूषण इंद्रनाथ पांगेरकर (40 वर्षे), इंद्रायणी इंद्रनाथ पांगेरकर (65 वर्षे), श्लोक भूषण पांगेरकर (12 वर्षे), विहान देवेन ढोलम (05 वर्षे), गौरव सांगळे (37 वर्षे), दिपाली सांगळे (35 वर्षे), स्वाती सांगळे (40 वर्षे), वेद सांगळे (07 वर्षे), शुभ क्षीरसागर (10 वर्षे), मनाली प्रणय ठाकूर (28 वर्षे), प्रणय ठाकूर (29 वर्षे).

या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.

त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.

या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:

दूरध्वनी क्रमांक: ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४५७५४३, व्हॉट्सॲप क्रमांक: ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खारफुटीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हरित टीडीआर धोरण जाहीर करतात

ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रस्तावित "ग्रीन टीडीआर" (विकास अधिकारांचे हस्तांतरण) धोरण जाहीर केले ज्याचे उद्दिष्ट प्रदेशातील खारफुटीचे संरक्षण आणि हवामान...

PMC एका महिन्यात बाणेर-पाषाण लिंक रोडचे काम पुन्हा सुरू करणार आहे

पुणे: बाणेर-पाषाण लिंक रोडचे (बीपीएलआर) प्रदीर्घ काळ रखडलेले बांधकाम एका महिन्याच्या आत पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी झालेल्या भूसंपादनासंदर्भात उच्चस्तरीय स्थळ भेट आणि...

IPL 2026: विराट कोहलीच्या कार्डावर पुन्हा प्रभाव पडणार? | क्रिकेट बातम्या

सराव सत्रादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विराट कोहली. (एएनआय फोटो) बेंगळुरू: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या मागील सामन्याच्या आधी, विराट कोहलीने एक...

2026 मध्ये लक्झरी राहणीमान आणि रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी गोव्यातील 5 पॉश परिसर

गोव्याचे रिअल इस्टेट मार्केट समुद्रकिनारे, बार आणि शॅकच्या पलीकडे गेले आहे. आज, गोवा हे भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या लक्झरी प्रॉपर्टी हबमध्ये बदलले आहे. किनारपट्टीवरील...

मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाची चाकूने भोसकून हत्या, ट्रान्सजेंडरसह ३ जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवर मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली (प्रतिनिधी एआय इमेज) छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील...

error: Content is protected !!