Homeशहरनूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

छत्रपती संभाजीनगर  दि. १ :  नूतन विभागीय आयुक्त  जितेंद्र पापळकर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. सेवानिवृत्त होत असलेले विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी श्री पापळकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.यावेळी नगरविकास विभागाचे सहआयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.विभागीय आयुक्त श्री पापळकर यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधत विभागातील माहिती जाणून घेतली.नवनियुक्त विभागीय आयुक्त श्री. पापळकर हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हाधिकारी, धुळे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमती सरिता खानचंदानी यांना श्रद्धांजली अर्पण करून सामाजिक संघटनांची संयुक्त बैठक संपन्न

उल्हासनगर दि. २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडविणे तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक संघटना, समाजसेवक...

गिफ्ट सिटीचे सीईओ IFSC कडून परदेशी ऑपरेशन्सच्या शक्यता शोधण्यासाठी पुणे कॉसला भेटले

गिफ्ट सिटीचे प्रातिनिधिक चित्र पुणे : गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी किंवा GIFT सिटीचे MD आणि CEO संजय कौल यांनी भारतातील एकमेव आंतरराष्ट्रीय वित्तीय...

उल्हासनगर बंदला ‘वंचित’च्या आवाहनानंतर संमिश्र प्रतिसाद; कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, शांततेत आंदोलन पार

उल्हासनगर, दि. २३ ( प्रमोद दळवी ) : दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उल्हासनगर...

संततधार पावसाचा फटका : उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत कोसळली; पुनर्बांधणीची मागणी

उल्हासनगर, दि. २३ ( प्रमोद दळवी )  : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र...

ॲशेस 2027 चे वेळापत्रक संपले: इंग्लंड 18 जून रोजी ट्रेंट ब्रिज येथे ऑस्ट्रेलियाशी सामना...

इंग्लंडचा जो रूट आणि गस ऍटकिन्सन (एपी फोटो) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने 2027 साठी एक पॅक होम वेळापत्रक अनावरण केले...

error: Content is protected !!