Homeशहरनागरी संरक्षण दलाने दिले पुरापासून बचावाचे प्रशिक्षण

नागरी संरक्षण दलाने दिले पुरापासून बचावाचे प्रशिक्षण

शहाड दि.५ : ४ मे रोजी उमाई घाट, मोहना बंधारा, शहाड उल्हासनगर- १ येथे उल्हास नदी किनारी पूर बचाव प्रशिक्षण शिबिराचा यशस्वी समारोप झाला.

उमाई रक्षक दल व उल्हास नदी बचाओ कृति समिती तर्फे आयोजित १  मे पासुन सुरु असलेल्या या शिबिरात चार दिवसांमध्ये विविध गावांतील स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि आपत्ती व्यवस्थापन, प्राथमिक बचाव तंत्र, व जीवनरक्षक साहित्य वापराचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.आजच्या विशेष सत्रात सिविल डिफेंस विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी घरामध्ये सहज उपलब्ध वस्तूंपासून पाण्याच्या बाटल्या, झोळ्या, कळशी, थाईमोकॉल, टुब, लाकडी काठी इ. पाण्यावर तरंगण्याची व बचाव साधने तयार करण्याची अद्वितीय तंत्रे शिकवली. हे प्रशिक्षण प्रत्येक सहभागीला आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला आणि इतरांना वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरले.

सदर उपक्रमास नागरी संरक्षण दल तर्फे उप नियंत्रक श्री विजय जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार श्री बिमल वसंत नाथवाणी, उप मुख्य क्षेत्ररक्षक व मानसेवी निदेशक, श्री कमलेश ह श्रीवास्तव, उप मुख्य क्षेत्ररक्षक, डॉ. प्रकाश कां ठमके, मानसेवी निदेशक, श्री रामबरण दयाराम यादव, विभागीय क्षेत्ररक्षक व मानसेवी निदेशक, सौ. शकुंतला बी. राय, विभागीय क्षेत्ररक्षक, कु. वृषाली किसन वाढवे स्वयंसेवक, श्री बाळु बा फुलारे, स्वयंसेवक व श्री कृष्णा विलास मानकर स्वयंसेवक यानी पुरापासून बचावा चे बच्चे कम्पनी व उपस्थित शिबिरार्थीयाना प्रशिक्षण दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

पोर्तुगाल विरुद्ध उझबेकिस्तान, फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: रोनाल्डो 5-0 च्या वर्चस्वाने विजय मिळवून रेकॉर्डब्रेकर...

मंगळवार, 23 जून 2026 रोजी ह्युस्टन येथे पोर्तुगाल आणि उझबेकिस्तान यांच्यातील विश्वचषक गट के सॉकर सामन्यात रोनाल्डोने आपल्या संघाचा तिसरा गोल केल्यानंतर पोर्तुगालचा...

मंत्री लोढा यांनी ब्रिटिश राजाचे वर्णन ‘किंग कसाब’ असे केले.

मुंबई: किंग एडवर्ड मेमोरिअल (केईएम) रुग्णालयाचे नाव ज्यांच्या नावावर आहे त्या ब्रिटिश राजघराण्याचा निषेध करत महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा...

चुकीचा पासपोर्ट आणि तीन अयशस्वी प्रयत्न: अग्रवालची मंगेतर आणि तिचा जोडीदार लोहगड किल्ल्यावर खून...

पुणे : रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल आणि तिचा साथीदार, चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्यावर त्याला ठार मारण्याचा...

राजगड ते लोहगड: पावसाळ्यात महाराष्ट्रातील ५ किल्ले आवर्जून भेट द्या आणि प्रवाशांना काय माहीत...

महाराष्ट्राचे सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळा हा एक उत्तम काळ आहे. हा तो काळ आहे जेव्हा खडबडीत सह्याद्रीच्या डोंगररांगा पूर्णपणे हिरव्या दऱ्या आणि गर्जना करणाऱ्या धबधब्यांच्या...

error: Content is protected !!