शहापूर दि १६ : धरती आबा जनभागीदारी अभियान २०२५ भारत सरकार यांच्या अंतर्गत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शहापूर जिल्हा ठाणे, यांच्या वतीने शासकीय आदिवासी आश्रम शाळा दहागाव वासिंद येथे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

त्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे मा.आ. दौलतरावजी दरोडा (राज्यमंत्री दर्जा )अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती विधान भवन मुंबई व मा. अशोकजी शिनगारे (जिल्हाधिकारी) ठाणे, मा.श्री.घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी), मा.श्री रवींद्र जाधव (उपसचिव ) आदिवासी विकास मंत्रालय. मा.श्री परमेश्वर कासुळे (तहसीलदार), मा.श्री. हिवाळे (प्रकल्प अधिकारी शहापूर ), मा. जाधव (सहायक प्रकल्पाधिकारी) शहापूर, मा. डॉ.व्ही.व्ही पोपेरे (आदिवासी सेवक), मा.श्री. अशोक इरक (आदिवासी सेविक), मा.डॉ.साहिल सर अंबरनाथ, मा.चव्हाण कल्याण, श्री.कुडव सर, श्री.भरत पोपेरे, श्री.एकनाथ वारघडा, श्री.आनंदा पोपेरे, श्री आकेश शिद, श्री.एकनाथ पोपेरे श्री. महादू सारुक्ते,श्री. रमेश पोकळा व विविध महिला बचत गट वासिंद दहागाव परिसर व पत्रकार बंधू आणि भगिनी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सर्व कर्मचारी वर्ग आदिवासी आदिम जमाती करीता वेगवेगळ्या योजनांचा उद्घाटन सोहळा वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.






























