Homeशहरडोंबिवली पश्चिमेलाही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय : आमदार रवींद्र चव्हाण यांचा...

डोंबिवली पश्चिमेलाही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय : आमदार रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा

डोंबिवली दि.६ : शहरात पश्चिमेकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली दुय्यम प्रबंधक कार्यालयाची मागणी लवकरच मार्गी लागणार असून त्यासंदर्भात शासन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र शासन पुणे यांनी डोंबिवलीत पश्चिमेलाही ती सुविधा देण्यास हिरवा कंदील दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी  त्यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, यासंदर्भात पश्चिमेला स्वतंत्र शिधावाटप केंद्राप्रमाणेच ही सुविधा देखील असावी यासाठी पाठपुरावा केला होता, त्या सुविधेमुळे आपल्या पंच क्रोशीतील नागरिकांची गैरसॊय दूर होणार आहे. पूर्वेकडील यंत्रणेवर पडणारा ताण देखील कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वेला ती सुविधा आहेच, पण आता वाढत्या शहरीकरणामुळे ती सुविधा आता पश्चिमेलाही सुरू होणार आहे. त्यामुळे त्या विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

शासनाच्या महसूल व वन विभागाने १ एप्रिल रोजी त्यासंदर्भात शासन आदेश काढले असून डोंबिवली पश्चिमेला ती सुविधा असेल असेही शासन आदेशात म्हंटले आहे. त्या विभागाच्या कार्यासन अधिकारी प्राची पालव यांनी ते आदेश दिले असल्याचे आदेशावरून स्पष्ट झाले. नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती, त्याबाबत अलीकडे महसूल विभाग आणि शासनाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला, त्यानुसार मागणीला यश आले असून लवकरच पश्चिमेलाही दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होईल. असे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल : चौघांचीही बिनविरोध निवड , अधिकृत...

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या  चार प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीच्या वाटपानुसार शिवसेना...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर 300 मध्ये उपविजेता ठरला सु ली-यांगकडून पराभव पत्करावा लागला...

किदाम्बी श्रीकांत (एएफपी फोटो) नवी दिल्ली: भारताचा किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या सु ली-यांगकडून...

‘उल्लंघनावर कठोर कारवाई’: महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची...

दादा भुसे म्हणाले, "मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे." मुंबई : महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी...

लोहगड हत्येपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या ‘सराव सत्रा’चा पुणे पोलिस तपास करत...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येपूर्वी लोहगड किल्ल्यावर "सराव सत्र" झाले होते. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची कथितपणे हत्या करण्यापूर्वी, सिया आणि...

error: Content is protected !!