Homeशहरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील सुभाष टेकडीत मोफत पाणीपुरी वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरातील सुभाष टेकडीत मोफत पाणीपुरी वाटप

उल्हासनगर दि.१४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील कॅम्प  नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथे भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हंसराज जामणीक व सुरेश तायडे यांच्या वतीने भीम अनुयायी यांना मोफत पाणीपुरी वाटप ठेवण्यात आले होते.

उल्हासनगरातील कॅम्प  नंबर -४  परिसरातील सुभाष टेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या ठिकाणी मोफत पाणीपुरी वाटप हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंसराज जामणी व सुरेश तायडे या दोघांनी मिळून जयंतीनिमित्त सुमारे ५००० पाणीपुरी भीम अनुयायी यांना वाटप केली. पाणीपुरी खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सुरेश तायडे यांची सुभाष टेकडीत पाणीपुरीची गाडी आहे. त्या ठिकाणी ते गेले अनेक वर्षापासून पाणीपुरीचा व्यवसाय करीत असतात. पण दरवर्षी जयंती निमित्त मात्र भीम अनुयायींसाठी ते मोफत पाणीपुरीचा कार्यक्रम ठेवत असतात. यावेळी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर 300 मध्ये उपविजेता ठरला सु ली-यांगकडून पराभव पत्करावा लागला...

किदाम्बी श्रीकांत (एएफपी फोटो) नवी दिल्ली: भारताचा किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या सु ली-यांगकडून...

‘उल्लंघनावर कठोर कारवाई’: महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची...

दादा भुसे म्हणाले, "मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे." मुंबई : महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी...

लोहगड हत्येपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या ‘सराव सत्रा’चा पुणे पोलिस तपास करत...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येपूर्वी लोहगड किल्ल्यावर "सराव सत्र" झाले होते. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची कथितपणे हत्या करण्यापूर्वी, सिया आणि...

पॅरिस ते लंडन: युरोपमधील 6 ठिकाणे जी उत्तर भारतीय शहरांपेक्षा सध्या जास्त गरम आहेत...

वर्षानुवर्षे, युरोप थंड आणि आल्हाददायक उन्हाळ्याचा समानार्थी शब्द आहे, दोलायमान रस्ते आणि जगभरातील प्रवाश्यांना आकर्षित करणारे हवेशीर संध्याकाळ; विशेषत: उत्तर भारतातून भारताच्या या भागात...

उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची...

उल्हासनगर दि .२९ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र विधानमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी  यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती...

error: Content is protected !!