Homeशहरठाणे येथील अभिरुची मंडळाच्या वतीने प्रा.डॉ.प्रकाश माळी यांना साहित्यिक योगदानाबद्दल सन्मानपत्र प्रदान.

ठाणे येथील अभिरुची मंडळाच्या वतीने प्रा.डॉ.प्रकाश माळी यांना साहित्यिक योगदानाबद्दल सन्मानपत्र प्रदान.

उल्हासनगर दि.८ : ठाणे येथील रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मो.ह.विद्यालय येथे राज्यस्तरीय बोलीभाषा काव्यसंमेलन संपन्न झाले.

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद व मराठी बोलीभाषा साहित्य संघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित या काव्यसंमेलनात उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी प्रा.डॉ.प्रकाश माळी सर यांना साहित्य क्षेत्रातील योगदान तसेच काव्यप्रतिभेचा आणि बोलीभाषा जतन व संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे व सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र तामरस यांच्या उपस्थितीत मराठी बोलीभाषा अभ्यासक डॉ.बाळकृष्ण लळीत,अहिराणी भाषा अभ्यासक डॉ.बापूसाहेब हटकर व जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कार्यवाह तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य विकास पाटील यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सदस्य वैशाली पाटील व सुनिल पाटील तसेच मो.ह.विद्यालयाचे शिक्षक बंधू-भगिनी,कवी-कवयित्रीमोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

जर्मनी विरुद्ध पराग्वे, फिफा विश्वचषक 2026 फेरीतील 32 थेट स्कोअर- 0-1: पहिल्या हाफमध्ये एन्सिसो...

FIFA विश्वचषक 2026 च्या त्यांच्या महत्वाकांक्षेला विजय मिळवून देण्यास काही कमी पडेल हे जाणून जर्मनीने त्यांच्या बाद फेरीची मोहीम सुरू केली. त्यांच्या मार्गात पॅराग्वे...

हृदयाच्या धक्क्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांनी दुर्मिळ लिपिड विकार असलेल्या अर्भकाला वाचवले | मुंबई बातम्या

मुंबई : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी अडीच महिन्यांच्या चिमुरडीचे रक्त काढले तेव्हा ते गोठले. परिचित किरमिजी रंगाच्या ऐवजी, सिरिंज जाड,...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

अमेरिकेतील 5 शहरे जिथे 100 वर्षांपूर्वी वेळ थांबल्यासारखे वाटते

जिम थॉर्प, उर्फ ​​अमेरिकेचे स्वित्झर्लंड, त्याच्या डोंगराळ वातावरणामुळे, त्याच्या शतकानुशतके जुन्या व्हिक्टोरियन वास्तुकलासाठी ओळखले जाते. हे शहर मूळतः 19 व्या शतकाच्या सुरुवातीस माउच चंक...

error: Content is protected !!