Homeशहरचंद्रपूर येथील बुडो मार्शल आर्ट कराटे राज्यस्तरीय स्पर्धेत उल्हासनगरातील आयुष सुरेंद्र...

चंद्रपूर येथील बुडो मार्शल आर्ट कराटे राज्यस्तरीय स्पर्धेत उल्हासनगरातील आयुष सुरेंद्र गायकवाड ने पटकावले सुवर्णपदक

उल्हासनगर दि.२४ ( प्रमोद दळवी ):  उल्हासनगरातील कॅम्प  नंबर – ४ परिसरातील गुरुनानक शाळेतील दहावीतला विद्यार्थी आयुष सुरेंद्र गायकवाड ( १५)  याने चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बुडो मार्शल आर्ट कराटे  राज्यस्तरीय  स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

आयुष सुरेंद्र गायकवाड ( १५ )  हा उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ४  येथील गुरुनानक शाळेतील दहावीतला विद्यार्थी आहे. अत्यंत हुशार असणाऱ्या आयुष याने शाळेतील विविध स्पर्धेत सहभाग घेऊन विविध खेळांमध्ये जवळपास दहाहून अधिक सुवर्णपदक आज पर्यत पटकावले आहेत. याशिवाय  तायक्वांडो कराटेत ब्लॅक बेल्ट असून त्याने जवळपास दहाहून अधिक सुवर्णपदक पटकावले आहेत.

नुकताच  सरदार पटेल महाविद्यालय महाराणा प्रताप चौक, चंद्रपूर येथे  बुडो मार्शल आर्ट कराटे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ५  जिल्ह्यातील शालेय खेळाडू सहभागी झाले होते, १९ वर्षाखालील मुलांच्या गटातून ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील आयुष सुरेंद्र गायकवाड याने ५४ किलो  वजनी गटात या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे त्याचे उल्हासनगर शहरातून कौतुक करून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. आयुष सुरेंद्र गायकवाड हा गुरुनानक शाळेतील विद्यार्थी असल्याने शारीरिक शिक्षण शिक्षक उदय पवार प्रशिक्षक शिहान नवीन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्याने पटकावलेल्या सुवर्णपदकाच्या अतुलनीय कामगिरीबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वर्गाने त्याचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र सरकार 32,679 कोटी रुपयांचे महावितरण कर्ज घेणार आहे, कृषी डीमर्जर आणि IPO योजना...

प्रातिनिधिक प्रतिमेसाठी वापरलेली प्रतिमा मुंबई: महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) चे 32,679 कोटी रुपयांचे कर्ज घेणे, त्याचा कृषी व्यवसाय...

पुणे पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला विलंब झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा विस्कळीत | पुणे...

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

विराट कोहली ते शुभमन गिल: आरसीबी आणि जीटी यांच्यातील आजच्या आयपीएल 2026 सामन्यात पाहण्यासाठी...

विराट कोहली, शुभमन गिल आणि भुवनेश्वर कुमार नवी दिल्ली: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ त्यांच्या मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना...

ज्या चुकीमुळे तुमची जागा जास्त गोंधळलेली दिसते

खोलीत जा आणि काहीतरी वाईट वाटेल. गोंधळलेला नाही, गलिच्छ नाही, परंतु कसा तरी जबरदस्त आहे. पृष्ठभाग स्वच्छ असू शकतात, मजला दृश्यमान असू शकतो आणि...

सायबर गुन्हेगारांनी इंजिनीअरिंग फर्मला ७३ लाखांची फसवणूक करून ईमेल फसवणूक केली

पुणे: सायबर चोरांनी जून 2024 ते एप्रिल 2024 या कालावधीत विमाननगर येथील इंजिनीअरिंग उत्पादने बनवणाऱ्या कंपनीची 73 लाख रुपयांची फसवणूक केली.कंपनीच्या संचालकाने बुधवारी पुणे...

error: Content is protected !!