Homeशहरगोराई बस डेपोमध्ये सापडले दोन मोठे अजगर: नागरिकांमध्ये घबराट आणि पळापळ

गोराई बस डेपोमध्ये सापडले दोन मोठे अजगर: नागरिकांमध्ये घबराट आणि पळापळ

मुंबई दि. ४ ( प्रमोद दळवी ) :  मुंबईतील बोरिवली परिसरातील गोराई बस डेपोमध्ये दोन मोठे अजगर दिसल्याने एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि सर्प निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही मोठ्या अजगरांना सुरक्षितपणे वाचवले.

गोराई बस डेपो परिसरातील कर्मचाऱ्यांना दोन मोठे अजगर फिरताना दिसले. त्यांनी  त्यांनी त्वरित या दोन भल्या मोठ्या अजगरा बाबत स्थानिक वन्यजीव बचाव पथकाला तात्काळ माहिती देण्यात आली. पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अतिशय काळजीपूर्वक दोन्ही अजगरांना सुरक्षितपणे पकडले. बचाव पथकाने सापांना इजा न करता पकडण्यासाठी लोकांना अंतर राखण्याचे आवाहन केले. वन्यजीव तज्ञांच्या मते, मुंबईतील अनेक भागात जंगले आणि हिरवळीच्या जवळ असल्याने, अजगरांसारखे मोठे साप कधीकधी दाटीवाटीच्या भागात दिसतात. बचाव पथकाने दोन्ही अजगरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आणि नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर मध्ये मुसळधार पाऊस : शहरातील जिजामाता कॉलनी जलमय: शेकडो नागरिकांच्या घरात शिरले पाणी...

उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी )  : मंगळवारी रात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर -४  परिसरात असणाऱ्या जिजामाता कॉलनी मध्ये...

ज्ञान गंगा एज्युकेशन ट्रस्टच्या बी.एड. महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

ठाणे दि. १ ( प्रमोद दळवी ) : ज्ञान गंगा एज्युकेशन ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), ठाणे येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती...

फिफा विश्वचषक: 1990 मध्ये इटलीनंतर सलग चार विजयांसह सुरुवात करणारा मेक्सिको हा पहिला संघ...

मेक्सिकोचे खेळाडू विश्वचषक फेरीच्या 32 सामन्यानंतर आनंद साजरा करताना. (एपी फोटो) मेक्सिको सिटी: मेक्सिकोच्या स्वप्नातील फिफा विश्वचषक 2026 मोहिमेला गती मिळत आहे कारण...

इशारे दुर्लक्षित केले? चेंबूरच्या 11व्या रस्त्यावर मंगळवारच्या जीवघेण्या अपघातापूर्वी BMC नोटीस ध्वजांकित झाडांच्या मुळांचे...

मुंबईत पावसात स्कूल बसवर झाड कोसळले, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुंबई: चेंबूरमधील रोड क्रमांक 11 वर पीपळाचे झाड कोसळल्याने मंगळवारी दुपारी 11 वर्षीय...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

error: Content is protected !!