Homeशहरखंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई

खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई

  • एकूण ३,१५,९५० किमतीची गावठी दारू साहित्यासह जप्त

उल्हासनगर दि.९ : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी दारु तयार करण्याच्या हातभट्टीवर धाड टाकून ती भट्टी उध्वस्त करून एका इसमाला ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.त्या ठिकाणाहून एकूण ३,१५,९५० किमतीची गावठी दारू साहित्यासह जप्त केली .

मिळालेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर पथकास गुप्त बातमीदाराकरवी माहीती मिळाली की, ‘‘ इसम आदेष गायकर, रा. सत्संग भवनाचे शेजारी, मलंगगड रोड, व्दारली पाडा, ता. अंबरनाथ, जि. ठाणे. हा व्दारली पाडा ता. अंबरनाथ जि ठाणे हा अवैधरित्या बेकायदेषीरपणे गावठी हातभटटीचे दारूची निर्मीती करीत आहे.’’ मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने जय गोलोबा चाळ समोर, मोकळया मैदानात, व्दारली पाडा, ता. अंबरनाथ जि. ठाणे याठिकाणी पोलीस पथकाने छापा कारवाई करून इसम नामे आदेष गायकर, (वय २४ ) याला ताब्यात घेण्याची कारवाई केली. तो त्या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेषीरपणे गावठी हातभटटीचे दारूची निर्मीती करण्यासाठी लागणारे साहीत्यासह हातभटटी लावून हातभटटीवर गावठी दारु तयार करीत असतांना ३,१५,९५० /- रू. किमंतीच्या गावठी दारू व साहित्यासह मिळुन आल्याने त्याचेविरूध्द हिललाईन पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ४२८/२०२५ महाराष्ट्र प्रोव्हिबिषन १९४९  कलम ६५  (ब), ६५  (क), ६५ (ई), ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. आषुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १ गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२ , गुन्हे शाखा, ठाणे, यांचे मार्गदर्षनाखाली सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोपि/भुषण कापडणीस, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/४०४४ ठाकुर, पोहवा/१०१५ पाटील, पोहवा/शिंदे पोहवा/१५१० गायकवाड, पोहवा/२७० जाधव, पोहवा/१४१६ गडगे, पोहवा/४१८४ राठोड, पोहवा/१८  कानडे, मपोहवा/४४६६  पावसकर, मपोहवा/६७२२ कांबरी, पोना/१९२५ हासे, पोना/७०७९ मधाळे, चापोना/७३१२हिवरे, पोषि/३२१३ वायकर, पोषि/८२४६  ढाकणे, पोषि/२६४० पाटील, पोषि/1984 शेजवळ, मपोषि/८१०१  भोसले यानी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्याने पुणे महानगर प्रदेश, 668sqkm MSRDC नियोजन क्षेत्र एकसमान विकास नियमांतर्गत आणले | पुणे...

अधिका-यांनी सांगितले की, या निर्णयामुळे पीएमआरडीए क्षेत्र आणि त्याच्या लगतच्या महापालिका हद्दीतील विकास नियमांमध्ये एकसमानता येईल. पुणे : राज्य सरकारने बुधवारी पुणे महानगर...

‘हे वर्णद्वेष नव्हते’: इजिप्तच्या बॉसने शेवटी व्हायरल ‘X’ हावभावावर मौन तोडले आणि मेस्सीला अश्रू...

इजिप्तचा बॉस होसम हसनने त्याच्या व्हायरल 'एक्स' हावभावाचे स्पष्टीकरण दिले, वर्णद्वेषाचे आरोप नाकारले आणि लिओनेल मेस्सीच्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल आश्चर्यचकित दावा केला/ प्रतिमा: एपी...

जगण्यासाठी 24 तास, जुळणारा दाता नाही: आईच्या दुर्मिळ यकृत दानाने 26 वर्षीय तरुणाला वाचवले...

मुंबई : अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी, 26 वर्षीय कुर्ला रहिवासी विनू (नाव बदलले आहे) हा एक निरोगी तरुण होता ज्याचा विश्वास होता की...

पुण्यात 800 हून अधिक शालेय वाहतूक वाहनांकडे फिटनेस प्रमाणपत्रे नाहीत

सध्या शाळेच्या बस आणि व्हॅनचा समावेश असलेली ८१२ वाहने फिटनेस कागदपत्राशिवाय विद्यार्थ्यांना नेत आहेत. पुणे : नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्याहून...

5 लांब केसांच्या कुत्र्यांच्या जाती ज्या त्यांच्या दिसण्याने आणि व्यक्तिमत्वाने मन जिंकतात

रस्त्यावरून चालणारा फुगलेला कुत्रा क्वचितच कोणाच्या लक्षात येत नाही. लोक थांबतात, हसतात, प्रश्न विचारतात आणि काहीवेळा द्रुत चित्रासाठी त्यांचे फोन देखील काढतात. लांब केसांच्या...

error: Content is protected !!