Homeशहरकोंकण प्रभारी ह्यांनी घेतली उल्हासनगर काँग्रेसची आढावा बैठक,

कोंकण प्रभारी ह्यांनी घेतली उल्हासनगर काँग्रेसची आढावा बैठक,

  • कांग्रेस जनता निवारण कक्षाचेकेले उद्घाटन

उल्हासनगर दि.१० : अखिल भारतीय कांग्रेस सचिव व कोकण प्रभारी श्री यू बी व्यंकटेश ह्यांनी उल्हासनगरचा दौरा केले असून त्यांच्या सोबत महाराष्ट्र कांग्रेस महासचिव श्री गुरुबिंदरसिंग बच्चर व सचिव श्री ब्रिज दत्त हे देखील उपस्थित होते.

सदर दौऱ्या वेळी डॉलफिन होटल सी ब्लॉक येथे प्रथम त्यांनी सर्व उल्हासनगर कांग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व पक्ष संघटना , महानगरपालिका निवडणूक संदर्भाचा आढावा घेत मार्गदर्शन केले.ह्या वेळी बोलताना त्यांनी उल्हासनगर शहर हे नागरी सुविधा अभावी ग्रस्त असून येणाऱ्या महानगरपालिका साठी सज्ज होण्या संदर्भात व स्थानिक पातळीवरील शहरातील नगरीसमस्या संदर्भात विविध प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्याचे सूचना दिल्यात व सदर आंदोलना साठी पूर्ण समर्थन व पाठबळ हे महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने देण्यात येईल अशे आश्वासन दिले.

ह्या वेळी जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांच्या पुढाकाराने “कांग्रेस जनता निवारण कक्ष “ ही उल्हासनगर शहरातील पाच कॅम्प  मध्ये पाच कार्यालयात सुरू करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन श्री यू बी व्यंकटेश ह्यांच्या हस्ते करण्यात आले.ह्या योजने अंतर्गत दर बुधवारी दुपारी ३ ते  ६ ,ह्या निवारण कक्षात नागरिकांच्या विविध तक्रारी ज्या मध्ये महानगरपालिका ,प्रांत/ तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन ,सेंट्रल हॉस्पिटल , महावितरण विभाग व इतर कोणतेही तक्रारी प्रलंबित असल्यास ह्या निवारण कक्ष मार्फत नागरिकांना मार्गदर्शन व त्याचे निवारण करण्यासाठी सर्व मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.सदर निवारण कक्षाचे पत्ता कॅम्प क्र १ – विठ्ठल संकुल ,शहाड गावठाण ,सेंचुरी स्टॉप गेट.संपर्क – श्याम मडवी 8308111787 कॅम्प क्र २ – ब्लॉक २९२ ,शॉप क्र ९, अण्णाभाऊ साठे चौक ,ओटी सेक्शन.संपर्क-डॉ हितेश सचवाणी 8329242165 कॅम्प क्र ३- नेहरू भवन , नेहरू चौक , फर्नीचर बाजार.संपर्क – श्री किशोर धडके,कॅम्प क्र ४- विनायक अपार्टमेंट ,बॅरेक क्र १५८१/१, सेक्शन २७ ,संपर्क – पवन मिरणी 7498900900,कॅम्प क्र ५- शॉप क्र ४, शिव कॉलोनी , ओटी सेक्शन ,संपर्क – महादेव शेलार 7841037774,असा आहे . कार्यक्रम नंतर सर्व मान्यवरांनी खेमानी येथील डॉ हितेश सचवणी ह्यांच्या जनता निवारण कक्ष कार्यालयास भेट दिली व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.सदर कार्यक्रमा वेळी उल्हासनगर कांग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी ,इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

NITI आयोगाच्या अहवालात व्यापक पर्यटन सुधारणांची अपेक्षा आहे; हॉटेलची वाढ मंदावणारी नियामक अडथळे |...

नवीन NITI आयोग अहवाल हॉटेल प्रकल्प आणि पर्यटन वाढीला गती देण्यासाठी जलद मंजूरी आणि सोप्या नियमांची शिफारस करतो (प्रतिनिधित्वात्मक हेतूंसाठी AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा)...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

लोक त्यांच्या खिडकीत धातूचा चमचा का ठेवत आहेत? व्हायरल युक्तीमागील विज्ञान |

खिडक्यांवर घनीभूत होणे ही बऱ्याच घरांमध्ये एक सामान्य समस्या आहे, विशेषत: थंडीच्या महिन्यांत जेव्हा उबदार घरातील हवा थंड काचेला भेटते. हे एक...

error: Content is protected !!