Homeशहरउल्हासनगरात महादेवाच्या मंदिरातून पिंडीवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न

उल्हासनगरात महादेवाच्या मंदिरातून पिंडीवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न

  • कुत्री भुंकल्यामुळे नाग त्या ठिकाणी सोडून चोरट्याचे पलायन

उल्हासनगर दि २२ (प्रमोद दळवी ): मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्याने उल्हासनगरातील महादेवाच्या मंदिरातील पिंडीवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले विसरले आहे. पोलिसांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे.

उल्हासनगरातील कॅम्प  नंबर ३ परिसरातील ओटी सेक्शन मध्ये महादेव मंदिर आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर असलेला तांबा किंवा पितळेचा नाग २१ जून रोजी मध्यरात्री तीनच्या सुमारास एका चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला. पिंडीवरील नाग  काढून त्यांनी मंदिराच्या ओट्यावर ठेवला आणि उडी मारून कंपाऊंडच्या बाहेर गेला . नंतर त्याने ग्रील मधून तो नाग बाहेर घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी नाग बाहेर काढत असताना तो पडून आत  खुर्चीवर पडला आणि आवाज झाला. या आवाजाने त्या परिसरातील कुत्री भुंकू लागल्याने आपण पकडले जाऊ याची खात्री त्याला होतास त्याने नाग  त्याच ठिकाणी सोडून पळ काढली.

सकाळी स्थानिक नागरिकांनी मंदिराकडे पाहणी केली असता त्यांना तो नाग बाहेर पडलेला दिसला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्या परिसरात रात्रीच्या सुमारास नशेखोर  टोळीचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून या टोळीने  नशेच्या पैशासाठी हा नाग चोरीचा प्रयत्न त्यांनी केला असावा असा अंदाज नागरिकांनी वर्तवला आहे. पोलिसांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या चोरट्याचा शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाटक! स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स महागड्या मिश्रणानंतर तापलेल्या स्तब्धतेत गुंतले – पहा

स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स तापलेल्या स्टेरडाउनमध्ये गुंतलेली (स्क्रीनग्रॅब्स) नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला T20 विश्वचषकात भारताने जिंकणे आवश्यक आहे. मधल्या महागड्या मिश्रणानंतर जवळच्या मैत्रिणी...

मुंबईत सीएसएमटीजवळ ‘नशेत’ व्यक्तीने प्रेयसीला आणि रस्त्याने जाणाऱ्यांना धमकावले, पोलिसांच्या सतर्कतेने हल्ला टाळला

पोलीस हवालदार विशाल गाडे यांनी आरोपीला ताबडतोब पकडले आणि निःशस्त्र केल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मुंबई : शनिवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी...

चेतन चौधरीने दुकानात सोडला ‘फोन’, कर्मचाऱ्याचे यंत्र घेऊन गेले: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचे काय...

पुणे: 25 वर्षीय पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांनी दावा केला आहे की आरोपी चेतन चौधरी याने घटनेच्या...

इना गार्टेनचे घर हे बेल्जियन-शैलीचे धान्याचे कोठार आहे जे तिच्या व्यक्तिमत्त्वाशी बोलते: सजावटीची प्रेरणा...

इना गार्टेनचे ईस्ट हॅम्प्टनचे घर, मोहक, अव्यवस्थित राहणीमानातील एक मास्टरक्लास, एक स्वागतार्ह जागा तयार करण्यासाठी ब्लू प्रिंट ऑफर करते. तिचे डिझाइन तत्त्वज्ञान तटस्थ,...

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

error: Content is protected !!