Homeशहरउपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांचे अंबरनाथ मध्ये जोरदार स्वागत

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांचे अंबरनाथ मध्ये जोरदार स्वागत

अंबरनाथ दि. ११ ( प्रमोद दळवी )  : राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार या मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा व प्रियजन गुणगौरव समिती यांच्या आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना अंबरनाथ शहरात त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित स्वागत समारंभात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या स्वागतामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका सुनीता पाटील, समाजसेवक तानाजी पाटील, राजू सूर्यवंशी, प्रमोद बोराडे, जितू पाटील, सिद्धूधन कालिबाग, विकास पारटे, रुपेश विपुल पाटील, जगन पाटील, गौतमी सूर्यवंशी, रंजना सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: पुणे पोलिसांनी हत्येचा कट उघड केला आहे. तपासकर्त्यांचा आरोप आहे की 20 वर्षीय...

भारतीय क्रिकेटचे कोचिंग रिसेट होणार?

टीम इंडिया त्यांच्या एका सराव सत्रादरम्यान गोंधळात आहे. (BCCI | X) नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला कोचिंग पुनर्संचयित केले जाण्याची शक्यता आहे, सपोर्ट...

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांच्या निष्क्रियतेवर न्यायालयाने फटकारले, अनमोल बिश्नोईची चौकशी व्हावी

बाबा सिद्दीकी प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रीयतेला न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवला; अनमोल बिश्नोई यांचे नाव आहे. मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील नोंदींवरून पोलिसांची...

नातेवाइकांचे म्हणणे आहे की बचाव कार्य संथ गतीने सुरू आहे

पीसीएमसीच्या उपमहापौर शर्मिला बाबर आणि नागरी अधिकारी शुक्रवारी मोशी येथील बचाव स्थळी नातेवाईकांना भेटले. पुणे : मोशीच्या वेस्ट टू एनर्जी प्लांटमध्ये शुक्रवारी ढिगाऱ्याखाली...

कॅलिफोर्नियामध्ये रॅटलस्नेकने चावलेल्या माणसाला जगण्यासाठी अँटीवेनमच्या 54 कुपींची गरज होती.

कॅलिफोर्नियातील त्याच्या पालकांच्या घरी नियमित भेट देणे हे एका इडाहो माणसासाठी जीवघेण्या वैद्यकीय आणीबाणीत बदलले जेव्हा त्याला रॅटलस्नेक चावला आणि शेवटी त्याला...

error: Content is protected !!