Homeशहरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

भंडारा दि. २८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर,अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस अधिक्षक नुरुल हसन ,निवासी उपजिल्हाधिकारी  लीना फलके,अधिक्षक अभियंता राजेश पाटील, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरंबी गावाजवळ वैनगंगा नदीवर प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू असून या कामाला आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. विदर्भात जलपर्यटनाला वाव असून या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे,अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.त्यानंतर भंडारा शहरातील खांब तलाव परिसरातील भव्य प्रभु श्रीराम मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. सोबतच परिसरातील कामाची पाहणी केली.

प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती

  • गोसेखुर्द जलाशय मौजा मौदी, (जिल्हा भंडारा) येथे जागतिक दर्जाचे पर्यटन विकास करण्यात येत आहे.
  • या प्रकल्पात नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, बोटीसाठी आणि पर्यटकांसाठी रॅम्प
  • पर्यटकांसाठी आसन व्यवस्था, वाहनतळ उपहारगृह, बगीचा
  • पर्यटकांसाठी विविध सुविधा, गावांना आणि इतर पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारण्यात येत असून एप्रिल 2026 पर्यत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे धक्कादायक: 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रोबोटिक्स ट्यूटरला अटक

फुटेजमध्ये पुण्यातील घटनेनंतर सार्वजनिक अशांतता आणि आरोपींसोबत शारीरिक संघर्ष दिसून येतो (फोटो क्रेडिट: एक्स) पुणे - १४ वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या तपासानंतर पुणे...

उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी; शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार: खासदार श्रीकांत...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत उल्हासनगर शहरासाठी २११.०६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या...

रेफरी पक्षपाती दाव्यांच्या दरम्यान अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका

अर्जेंटिनाला फिफा विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक स्वाक्षरी याचिका FIFA आणि सामना अधिकाऱ्यांवर लिओनेल मेस्सी आणि गतविजेत्याची बाजू घेत असल्याचा आरोप करून...

मुंबईच्या व्हीजेटीआयला पायाभूत योजनेसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी; माजी विद्यार्थी 60 कोटी...

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला सर्वात मोठे माजी विद्यार्थी देणगी मिळाली वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) ही राज्याच्या मालकीची स्वायत्त संस्था आहे जी विद्यापीठ...

केंद्राच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी मुळशी चराई भूमीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | पुणे बातम्या

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला वळविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले गायरान केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक उद्देश/प्रकल्पांसाठी जमिनी (गावातील गुरांच्या मोफत चरण्यासाठी...

error: Content is protected !!