Homeशहरआद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या १७८ व्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या १७८ व्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

ठाणे दि. ४ ( प्रमोद दळवी ) : आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या १७८ व्या स्मृतिदिनानिमित्ताने ठाणे सेंट्रल जेल येथे हजारो आदिवासी बांधवांनी अभिवादन केले.

याप्रसंगी मा.ना.प्रा.अशोकरावजी उईके मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र शासन मुंबई मंत्रालय, मा.डॉ.हेमंत सवरा (खासदार), मा.जिल्हा अधिकारी पांचाळ ,आमदार निरंजन डावखरे,आमदार केळकर,आदिवासी अप्पर आयुक्त कदम प्रकल्प अधिकारी  शहापूर,जेल अध्यक्षका श्रीम. भोसले मॅडम मा. डॉ.व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक) महाराष्ट्र शासन, सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष रामनाथ भोजने, डॉ सुपे सर, राजेंद्र भांगरे शहापूर, लकी जाधव (नासिक), नवाळे सर, साबळे सर पुणे, सुनील भांगरे सर , सर्व समाज बांधव व सर्व आदिवासी विकास विभागातील कर्मचारी वर्ग इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राघोजी भांगरे यांचे कार्य खेडोपाड्यापर्यंत पोहोचवले पाहिजे त्यांचा इतिहास नव्या पिढीला वाचता लिहिता आला पाहिजे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी व समाज बांधवांनी कार्य केले पाहिजे असे आव्हान आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आपल्या भाषणात सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरात पर्यवेक्षक व बीएलओ यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर दि . ५ : .मंगळवारी  उल्हासनगर महापालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार  उल्हासनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पर्यवेक्षक व बीएलओ यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक...

दुचाकी चोरणाऱ्या मुंबईकराला अटक; चोरीच्या 5 मोटारसायकली जप्त

मुंबई : पश्चिम उपनगरात दुचाकी चोरणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला चारकोप पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या पाच चोरीच्या...

‘कपडे भरून गळफास घेतला’: पुण्यातील बालिका बलात्कार-हत्या प्रकरणातील मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात उघड, पोलिसांचे...

पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याचे पोलिसांनी मंगळवारी...

ICC T20I क्रमवारीत भारत क्रमांकावर कायम आहे. 1 स्पॉट – आशियाई शेजारी पाकिस्तान आणि...

टीम इंडिया (एपी फोटो/महेश कुमार ए.) मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अपडेटमध्ये भारताने ICC पुरुषांच्या T20I क्रमवारीत आघाडीवर राहून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पुढे राहणे...

भारतातील ‘बिग फोर’ साप आणि जेथे प्रवासी त्यांना जंगलात पाहू शकतात

भारतीय कोब्रा कदाचित भारतातील सर्वात प्रतिष्ठित साप आहे. हे त्याच्या हुड आणि "चष्मा" चिन्हांकित करून सहज ओळखता येते. घनदाट जंगले, पाणथळ प्रदेश आणि कृषी...

error: Content is protected !!