Homeशहरउल्हासनगरात पर्यवेक्षक व बीएलओ यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

उल्हासनगरात पर्यवेक्षक व बीएलओ यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर दि . ५ : .मंगळवारी  उल्हासनगर महापालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार  उल्हासनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पर्यवेक्षक व बीएलओ यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार याद्या अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम’ (Special Intensive Revision-SIR) सध्या युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य संकल्प मतदार यादीतील तांत्रिक व मानवी त्रुटी पूर्णपणे दूर करणे हा आहे.

या मोहिमेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि केंद्रस्तरीय पर्यवेक्षक यांच्यामार्फत १) प्रोजन्सी मॅपींग (Progency Mapping) : मतदान केंद्रांचे अद्ययावत नियोजन, २) DSE पडताळणी : लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान आढळणाऱ्या नोंदींची (Demographically Similar Entries) खातरजमा करणे, ३) छायाचित्र सुधारणा : अस्पष्ट (Blurred) आणि मानवी नसलेली (Non-Human) छायाचित्रे बदलणे, ३) PSE दुरुस्ती : एकाच व्यक्तीचे दोनदा फोटो असलेल्या (Photo Similar Entries) नोंदी शोधून काढणे या बाबींची तपासणी व दुरुस्ती केली जात आहे.

सदर बैठकीत सहायक निवडणूक अधिकारी अजय साबळे, गणेश शिंपी. विशाल कदम, मनिष हिवरे व नायब तहसिलदार कुमावर यांनी ‘SIR’ मोहिमेची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने सविस्तर सूचना दिल्या. केवळ सूचना देऊन न थांबता, उपस्थित सर्व बीएलओंकडून मॅपींगची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष मॅपींगचे काम त्याच ठिकाणी करून घेण्यात आले, जेणेकरून ही मोहीम विहित वेळेत पूर्ण होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दुचाकी चोरणाऱ्या मुंबईकराला अटक; चोरीच्या 5 मोटारसायकली जप्त

मुंबई : पश्चिम उपनगरात दुचाकी चोरणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला चारकोप पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या पाच चोरीच्या...

‘कपडे भरून गळफास घेतला’: पुण्यातील बालिका बलात्कार-हत्या प्रकरणातील मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात उघड, पोलिसांचे...

पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याचे पोलिसांनी मंगळवारी...

ICC T20I क्रमवारीत भारत क्रमांकावर कायम आहे. 1 स्पॉट – आशियाई शेजारी पाकिस्तान आणि...

टीम इंडिया (एपी फोटो/महेश कुमार ए.) मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अपडेटमध्ये भारताने ICC पुरुषांच्या T20I क्रमवारीत आघाडीवर राहून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पुढे राहणे...

भारतातील ‘बिग फोर’ साप आणि जेथे प्रवासी त्यांना जंगलात पाहू शकतात

भारतीय कोब्रा कदाचित भारतातील सर्वात प्रतिष्ठित साप आहे. हे त्याच्या हुड आणि "चष्मा" चिन्हांकित करून सहज ओळखता येते. घनदाट जंगले, पाणथळ प्रदेश आणि कृषी...

महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून पित्याने 2 मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला

बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी...

error: Content is protected !!