Homeशहरअंबरनाथ पश्चिम येथील बालाजी नगर मध्ये भटक्या व चावक्या कुत्र्यांचा हैदोस: ...

अंबरनाथ पश्चिम येथील बालाजी नगर मध्ये भटक्या व चावक्या कुत्र्यांचा हैदोस: एकाच दिवशी आठ जणांना घेतला चावा

अंबरनाथ दि.११ ( प्रमोद दळवी ): अंबरनाथ मधील बालाजी नगर परिसरात रस्त्यावरील मोकाट व चावक्या कुत्र्यांमुळे नागरिक खूपच भयभीत झाले आहेत. त्यात एकाच दिवशी ८ जणांना चावक्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची खळबजेनक घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या हलगर्जीपणीमुळे या परिसरातील नागरिकांना या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली राहावे लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोकाट कुत्र्याने  चावा घेऊन जखमी केलेल्या काही महिलांनी सांगितले की या कुत्र्यांबाबत अंबरनाथ नगरपालिकेला तक्रार करूनही या मोकाट व चावक्या कुत्र्यांबाबत कोणतीही उपयोजना राबवत नसल्याचे सांगितले आहे. काही वयोवृद्ध  महिलांसह लहान मुलांनाही या मोकाट व चावक्या कुत्र्याने  चावा घेऊन जखमी केले आहे. या कुत्र्याने चक्क एका लहान मुलाला चावा घेत त्याला पकडत फरपटत नेत असताना परिसरातील काही नागरिकांनी काट्या घेऊन धाव घेतली. पण तो मोकाट कुत्रा पळाला. काही वेळाने त्याने पुन्हा गल्लीतून एका वयोवृद्ध महिलेला चावा घेऊन जखमी केले.

या मोकाट व चावक्या कुत्र्याने काही मुलांना चावा घेतल्यामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पसरलेला होता. या परिसरातून ही मोकाट कुत्री पकडून दुसरीकडे सोडण्यात यावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे. या मोकाट आणि चावक्या कुत्र्यांमुळे मुलांना घराबाहेर खेळणी मुश्किल झाले आहे. नगरपालिकेने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा अशा मोकाट आणि चावक्या कुत्र्यांना आम्हीच पकडून मारून टाकू अशी संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गांनी व्यक्त केली आहे. त्या परिसरात जवळपास आठ नागरिकांना या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. त्यात लहान मुलांचा समावेश आहे. याशिवाय गल्लीमध्ये या पिसाळलेला कुत्राने  इतर कुत्र्यांना चावा घेतल्यामुळे परिसरातील इतर कुत्रे देखील पिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिकेने त्वरित अशा पिसाळलेल्या आणि चावक्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांना पकडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कुत्र्याने  चावा घेऊन जखमी केलेल्या नागरिकांनी रुग्णालयात जाऊन औषध उपचार केले आहे. कुत्र्यांच्या या दहशतीमुळे अंबरनाथ पश्चिम येथील बालाजी नगर परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरीचे राजस्थानमध्ये गुपचूप लग्न? दाव्याची पडताळणी करण्यासाठी पुणे पोलिसांनी मंदिराला...

(L) केतन अग्रवाल (C) सिया गोयल आणि चेतन चौधरी (R) पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी राजस्थानमधील एका...

2027 विश्वचषकापूर्वी अक्षर पटेल भारताचा एकदिवसीय फिरकी स्टार म्हणून उदयास आला

बर्मिंगहॅम येथे मंगळवारी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अक्षर पटेलचा सामना जिंकणारा अष्टपैलू प्रदर्शन त्याच्या नाबाद 57 आणि 4/62 च्या आकड्यांपेक्षा कितीतरी...

मुंबईत चुकीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराच्या धडकेत ८ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी

मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मुंबई : जोगेश्वरी पश्चिम येथे चुकीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत आठ वर्षीय शाळकरी...

सिया गोयल यांच्या कुटुंबीयांना पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितले पुणे बातम्या

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सिया गोयलच्या कुटुंबाच्या मालकीच्या मसाला आणि सुक्या मेव्याच्या दुकानाची ऑर्डर दिली आहे. पुणे: महाराष्ट्र अन्न आणि औषध...

पहिल्या मानवी संस्कृतीने विजेचा शोध लावला का? व्होल्टाने बॅटरीचा शोध लावण्यापूर्वी 2,000 वर्षे जुनी...

बगदादजवळ सापडलेल्या एका प्राचीन कलाकृतीने त्याच्या खऱ्या उद्देशाबद्दल वादाला तोंड फोडले आहे. संशोधकांनी असे सुचवले आहे की ही जगातील पहिली बॅटरी असू शकते...

error: Content is protected !!