Homeशहरहॉटेलमध्ये सापाची इंट्री : चक्क खुर्चीत बसून राहिला

हॉटेलमध्ये सापाची इंट्री : चक्क खुर्चीत बसून राहिला

अंबरनाथ दि. १३ ( प्रमोद दळवी ) : अति उष्णता सुरू झाल्याने नागरिक नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आता या अति उष्णता मुळे साप देखील थंड वातावरणाच्या ठिकाणी शिरकावणी करू लागले आहेत. नुकताच अंबरनाथ पूर्व स्टेशन जवळील फेमस मम्मास फास्ट फूड या हॉटेलमध्ये दुपारी दोनच्या सुमारास जवळपास दीड फूट लांबीचा हिरवा रंगाचा साप अचानक हॉटेलमध्ये शिरला. तो साप चक्क खुर्चीत बसून राहिला.

हॉटेल मालक मनोज मोरे यांनी या सापाला पाहताच सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना या सापा बाबत माहिती दिली. हॉटेलमध्ये साप शिरल्याचे पाहून त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकाश गोहिल यांनी त्वरित त्या हॉटेलकडे धाव घेऊन खुर्चीत बसलेल्या त्या सापाला पकडून बाटलीत भरले. पकडण्यात आलेला तो साप हरणटोळ जातीचा साप असून जवळपास दीड फुटी लांबीचा आहे. प्रकाश गोहिल यांनी त्या हरणटोळ सापा बाबत हॉटेलमधील सर्वांना माहिती दिली. हा साप विषारी आहे पण मनुष्य साठी हानिकारक नाही. हा साप नेहमी हिरव्या गार झाडावर आढळतो. जास्त करून हा झाडाच्या हिरव्या पानांमध्ये दडून बसलेला असतो. सध्या अति उष्णतेमुळे झाडावरून हे साप खाली उतरू लागले आहेत. थंडगार वातावरणाच्या ठिकाणी यांनी शिरकावणी करण्यास सुरुवात केली आहे. कदाचित हा साप देखील हॉटेलमधील थंडगार हवेच्या ठिकाणी आला असावा असे सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी सांगितले. पकडण्यात आलेल्या त्या हरणटोळ सापाला जवळच्या जंगलात सोडण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएमसीच्या घोषणेला आठवडा उलटूनही नवीन पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण अद्याप सुरू झालेले नाहीत

पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण पुणे : एका आठवड्यापूर्वी जाहीर केलेले अतिरिक्त पाणी टँकर भरण्याचे ठिकाण नागरी प्रशासनाने अद्याप कार्यान्वित केलेले नाही, जरी अधिका-यांनी...

‘मध्यमांपासून दूर राहणे कठीण होईल’: निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा बेन स्टोक्सला भावनिक संदेश

फाइल फोटो: सचिन तेंडुलकर, उजवीकडे आणि विम्बल्डनमध्ये बेन स्टोक्स. (एपी/पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने बेन स्टोक्सला श्रद्धांजली वाहिली, जेव्हा...

‘विषाचा डाव’ : पुण्यातील माणसाने काही रसायने नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे; 50 किलो ऑनलाइन...

मोहरमच्या मिरवणुकीत विष भरलेल्या गोळ्या वाटल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पुण्यातील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या ३०,००० कॅप्सूल आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

टॉपर वाढवायचे आहे का? 8 पालकत्वाच्या सवयी ज्या दीर्घ अभ्यासाच्या तासांपेक्षा चांगले काम करतात

साहजिकच, मुलांना नेहमी काय करावे हे सांगितले जाते. दुसरीकडे, जेव्हा त्यांना निवडी दिल्या जातात तेव्हा ते अधिक जबाबदार आणि जबाबदार वाटतात. "आता बसा आणि...

error: Content is protected !!