Homeशहरहिललाईन पोलिस ठाण्याच्या परिसरात निघाला साप : नागरिक भयभीत

हिललाईन पोलिस ठाण्याच्या परिसरात निघाला साप : नागरिक भयभीत

उल्हासनगर दि.१४ ( प्रमोद दळवी )  : हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास साप निघून तो त्या ठिकाणी फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्या सापाला पाहून अनेकांचा थरका उडाला. या शिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी त्वरित सर्पमित्र आकाश गोहिल याला या सापाची माहिती दिली. आकाश यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात येऊन परिसरात फिरत असलेल्या त्या सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तो साप त्या ठिकाणी लपून बसलेला असल्याचे दिसून आले. आकाश यांनी त्वरित त्या सापाला पकडले. तो साप नानेटी प्रजातीचा असून तो साप बिनविषारी आहे. दोन फूट लांबीचा तो साप असून त्या सापा बाबत आकाश यांनी पोलिसांना माहिती दिली. आकाश याने मोठ्या चपळाईने त्या सापाला पकडल्याने पोलिसांनी त्याला शाब्बासकी दिली. पकडण्यात आलेल्या सापाला जवळच्या जंगलात सोडण्यात आले असल्याचे आकाश गोहिल यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘खेळाचे खरे प्रतीक’: बीसीसीआयने थ्रोबॅक व्हिडिओसह सर गारफिल्ड सोबर्स यांना श्रद्धांजली वाहिली | क्रिकेट...

वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू गारफिल्ड सोबर्स आणि त्याच्या पत्नीसोबत विराट कोहली. (पीटीआय फोटो) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर गारफिल्ड सोबर्स यांना श्रध्दांजली...

BMC 22 जुलै रोजी मुंबईत 227 वॉर्डांमध्ये मोफत स्तन कर्करोग तपासणी मोहीम आयोजित करणार...

मुंबई: BMC 22 जुलै रोजी सर्व 227 महापालिका प्रभागांमध्ये मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करेल, ज्यात शहरव्यापी लवकर शोध मोहिमेचा भाग...

डेब्रिज डंपिंग रोखण्यासाठी पीएमसी नदीपात्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार | पुणे बातम्या

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्थानिक पूर आणि पायाभूत सुविधांमध्ये व्यत्यय निर्माण झाला पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) वारंवार तक्रारी आल्यानंतर मुळा आणि...

NRI ने 5 गोष्टी उघड केल्या आहेत ज्या तिला भारतात काम करण्याबद्दल कोणीही इशारा...

सोशल मीडिया अनेकदा दैनंदिन अनुभवांना मोठ्या संभाषणांमध्ये रूपांतरित करतो आणि यावेळी, भारतीय कार्यालयांमधील जीवनावर प्रकाश टाकला जातो. भारतात परतल्यानंतर कामाच्या संस्कृतीशी जुळवून...

ठाणे जिल्ह्यात स्मार्ट शाळा, ग्रामीण भागात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला गती

- दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निर्देश ठाणे दि. १७ : - ठाणे जिल्ह्यातील शासकीय शाळांचे आधुनिकीकरण, ग्रामीण व शहरी भागातील घनकचरा...

error: Content is protected !!