Homeशहरहरियाली तीज २०२५ – उल्हासनगरमध्ये नारीशक्तीचा जल्लोष

हरियाली तीज २०२५ – उल्हासनगरमध्ये नारीशक्तीचा जल्लोष

उल्हासनगर दि. २० : राजस्थानी महिला सेवा समितीच्या पुढाकाराने उल्हासनगरमध्ये हरियाली तीज २०२५ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक पोशाख, नृत्य, मेहंदी सजावट, आणि हास्यविनोदाने परिपूर्ण अशी सायंकाळ स्त्रीशक्तीचा सन्मान करणारी ठरली.

हा कार्यक्रम उल्हासनगर येथील विश्राम भवन, सेंच्युरी रेयान, पॅनल क्र.१,मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सौ. परमिंदर कौर भुल्लर – प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्ती,सौ. पूनम यादव (शिवसेना उपशहर संघटिका),सौ.सोनी खैरे – (शिवसेना उपशहर संघटिका),सौ. सविता कुंभार (शिवसेना विभाग संघटिका),सौ. गीता शुक्ला (शिवसेना उपविभाग संघटिका),यांच्यासह श्रीमती वंदना शर्मा (अध्यक्ष),श्रीमती सुनीता सैनी,श्रीमती संगीता शेखावत,श्रीमती सुनीता शर्मा,श्रीमती सपना धंड,श्रीमती हेमा शर्मा,श्रीमती लता सैनी,श्रीमती सुनीता वर्मा,श्रीमती रेखा शर्मा,श्रीमती अंशू शर्मा,श्रीमती रेखा सोनी,श्रीमती संगीता वर्मा,श्रीमती अमिता शर्मा अधि  महिला उपस्थित होत्या. सौ. परमिंदर कौर भुल्लर यांनी मान्यवर महिला पाहुण्यांचा सत्कार केला . या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी ज्यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पारंपरिक खेळ आणि नृत्य स्पर्धांमधून महिलांनी आपल्या कलागुणांना वाव दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

जर्मनी विरुद्ध पराग्वे, फिफा विश्वचषक 2026 फेरीतील 32 थेट स्कोअर- 0-1: पहिल्या हाफमध्ये एन्सिसो...

FIFA विश्वचषक 2026 च्या त्यांच्या महत्वाकांक्षेला विजय मिळवून देण्यास काही कमी पडेल हे जाणून जर्मनीने त्यांच्या बाद फेरीची मोहीम सुरू केली. त्यांच्या मार्गात पॅराग्वे...

हृदयाच्या धक्क्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांनी दुर्मिळ लिपिड विकार असलेल्या अर्भकाला वाचवले | मुंबई बातम्या

मुंबई : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी अडीच महिन्यांच्या चिमुरडीचे रक्त काढले तेव्हा ते गोठले. परिचित किरमिजी रंगाच्या ऐवजी, सिरिंज जाड,...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

अमेरिकेतील 5 शहरे जिथे 100 वर्षांपूर्वी वेळ थांबल्यासारखे वाटते

जिम थॉर्प, उर्फ ​​अमेरिकेचे स्वित्झर्लंड, त्याच्या डोंगराळ वातावरणामुळे, त्याच्या शतकानुशतके जुन्या व्हिक्टोरियन वास्तुकलासाठी ओळखले जाते. हे शहर मूळतः 19 व्या शतकाच्या सुरुवातीस माउच चंक...

error: Content is protected !!