Homeशहरसतगुरु साई वसणघोट यांच्या १३१ वा वर्सी महोत्सव : अनेक संतांच्या उपस्थितीत...

सतगुरु साई वसणघोट यांच्या १३१ वा वर्सी महोत्सव : अनेक संतांच्या उपस्थितीत एसव्हीएस भवनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

उल्हासनगर दि.१४ ( प्रमोद दळवी ) : संतांच्या अपार कृपेने व महापुरुषांच्या आशीर्वादाने कॅम्प  नंबर -५  परिसरातील पूज्य साई वसणशाह दरबार इथे सतगुरु साई वसणघोट यांच्या १३१ वा वर्सी महोत्सव व एसव्हीएस भवनचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या एसव्हीएस भवनचे भव्य उद्घाटन थोर संतांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सव थोर संत, महात्मा व शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व्यापारी तसेच विविध मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा महोत्सव १० ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२५  पर्यंत सुरू आहे. मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात एसव्हीएस भवनचा उद्घाटन सोहळा पार पडला .

या उद्घाटन सोहळ्याला आमदार कुमार आयलानी, पप्पू कलानी, राजा गेमनानी, लाल पंजाबी, किशोर वनवारी यांच्यासह अनेकांनी गादीनशीन हजुरी रूप बाबा साई कालीराम साहिब यांचे आशीर्वाद घेतले. उत्साहाच्या ठिकाणी लंगर, तसेच भजन कीर्तन देखील ठेवण्यात आले आहे. गादीनशीन हजुरी रूप बाबा साई कालीराम साहिब यांनी या भवन बाबत सांगितले की हा भवन खूपच सुंदर पद्धतीने बनवण्यात आला आहे. सर्वांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला या भवनाने इतिहास रचला आहे. थोर महापुरुष आणि संतांच्या कृपेने आणि आशीर्वादाने व सर्वांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या भवन मध्ये एकूण ६१ खोल्या आहेत. त्यात सहा सुंदर खोले आहेत. ५५ प्रीमियर आणि एसी डीलक्स खोल्या देखील आहेत. साई अमरदास साहिबजी यांच्या नावाने एक सामुदायिक सभागृह बांधण्यात आले आहे .ही इमारत अतिशय सुंदर बांधलेली आहे. यासाठी अनेक लोकांनी योगदान दिले आहे. त्याचा लाभ संगत घेऊ शकते. लग्नासाठी ज्याला खोलीची आवश्यकता आहे. इतर कारणांसाठी, जसे की बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी खोलीसाठी दर खूपच कमी आहे. आमची व्यवस्थापन टीम सर्व काही सांगेल.

दरबारात मेळाव्याला  येणाऱ्या भाविकांसाठी या खोल्या पूर्णपणे मोफत आहेत. त्या ठिकाणी गोशाळाचे  बांधकाम सुरू आहे आणि दोन महिन्यांत गोशाळा देखील तयार होईल असे गादीनशीन हजुरी रूप बाबा साई कालीराम साहिब यांनी सांगितल . भवनचा भव्य उद्घाटन सोहळा प्रसंगी अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Kylian Mbappe ने आणखी एक FIFA विश्वचषक विक्रम मोडला कारण तो 20 सामने खेळणारा...

फ्रान्सचा केलियन एमबाप्पे हा वीस विश्वचषकात पोहोचणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्यांनी सत्तावीस वर्षे आणि दोनशे एक दिवस वयात हा टप्पा गाठला....

विक्रेत्याची संस्था Flipkart ला CCI कडे खेचते

मुंबई: फोरम फॉर इंटरनेट रिटेलर्स, सेलर्स अँड ट्रेडर्स (FIRST) ने वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्ट समूहाला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) कडे खेचले आहे,...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

दिवसाचे शब्द: मौन |

लोक ज्या शब्दांची देवाणघेवाण करतात त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात मानवी संवाद अवलंबून असतो. खोलीवर एक नजर, सहकाऱ्यांमधील परिचित दिनचर्या किंवा प्रत्येकजण ओळखू...

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा साचलेला परिसर दाखविणारे विहंगम दृश्य पुणे : जून महिना संपल्यानंतर अवघ्या...

error: Content is protected !!