Homeशहरशिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी SIR व वोट मॅपिंग संदर्भात मार्गदर्शन करीत...

शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी SIR व वोट मॅपिंग संदर्भात मार्गदर्शन करीत दिल्या महत्त्वाच्या सूचना

उल्हासनगर दि १ ( प्रमोद दळवी ) : निवडणूक नोंदणी, सदस्य नोंदणी व पक्षाचे BLA नेमणुका यासाठी सोमवारी पॅनल क्रमांक १,२,३, ची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना महानगरप्रमुख. राजेंद्र चौधरी यांनी SIR व वोट मॅपिंग संदर्भात मार्गदर्शन करीत महत्त्वाच्या सूचना दिल्या व सर्व पदाधिकारी यांना लवकरात लवकर कामाला लागण्याचे आदेश दिले.

SIR व वोट मॅपिंग संदर्भात • मतदार नोंदणीचे काम गतीने पूर्ण करणे • नवीन मतदारांची नावे तात्काळ नोंदवणे • चुकीची / डुप्लिकेट नावे तपासून दुरुस्ती करणे • प्रत्येक बूथवर BLA नेमणूक लवकर पूर्ण करणे • वोट मॅपिंग करून प्रत्येक घरातील मतदारांची अचूक माहिती तयार करणे • बूथनिहाय मतदारांची यादी मजबूत व अपडेट ठेवणे • सदस्य नोंदणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवणे • प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या प्रभागात जबाबदारीने काम करणे आशा काही  सूचना शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिल्या.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर, उत्तर भारतीय शहर संगठक के.डी.तिवारी, शिवसेना उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे, जितू उप्पाध्याय, विभागप्रमुख विनोद साळेकर, प्रमोद पांडेय, विभाग संघटक. आदेश पाटील तसेच सर्व उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख, पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेना शाखाधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यासाठी बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती येथे अपघातात ६५ वर्षीय वारकरी ठार | पुणे बातम्या

पुणे : बारामतीत बुधवारी रात्री उशिरा कारची धडक बसून एका ६५ वर्षीय वारकऱ्याचा मृत्यू झाला. पुणे ग्रामीण पोलिसांनी विष्णू रामचंद्र पवार असे...

IND vs ENG 2रा ODI: विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या आणखी एका ODI अर्धशतकासह व्हिव्ह रिचर्ड्सची...

विराट कोहलीने व्हिव्ह रिचर्ड्सची बरोबरी केली विराट कोहलीने गुरुवारी कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अर्धशतक झळकावून इंग्लंडविरुद्धचा...

मुंबई उच्च न्यायालयाने सर्व पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्ही, फुटेजचा कालावधी जतन केल्याबद्दल डीजीपीचा अहवाल मागवला

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तथ्य शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि...

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

यूएस मधील 5 कमी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने जी आश्चर्यकारकपणे रिकामी आणि शांत आहेत

नॉर्थ कॅस्केड्स नॅशनल पार्क हे अमेरिकन आल्प्स म्हणूनही ओळखले जाते. 300 पेक्षा जास्त हिमनद्या असूनही हे यूएस मधील सर्वात कमी भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी...

error: Content is protected !!