Homeताज्या बातम्यामेंढ्यांच्या वाड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा हल्ला : ११ महिन्याच्या लहान मुलाला...

मेंढ्यांच्या वाड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा हल्ला : ११ महिन्याच्या लहान मुलाला उचलून नेले

दौंड दि.३० : दहिटणे नजीकच्या बापूजीबुवा वस्ती येथे मेंढपाळ धुळा भिसे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर कुटुंब गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या बिबट्याने  हल्ला चढवून ११ महिन्याच्या लहान मुलाला उचलून नेल्याची घटना घडली आहे. अनवित धुळा भिसे (वय ११ ) असे लहान मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ धुळाजी भिसे यांचा मेंढ्यांचा वाडा दोनचार दिवसांपासून परिसरात मुक्कामी आहे. मंगळवारी दिवसभर मेंढ्यांना चारून आल्यानंतर अगदी दमलेल्या अवस्थेत साखर झोपेत कुटुंब होते. बिबट्याने मध्यरात्री  आईच्या  कुशीत झोपलेल्या अवस्थेत असताना ११ महिन्याच्या चिमुरड्याला उचलून नेले आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीमसह श्वान पथक पाचरण करण्यात आले असून सर्वत्र शोध मोहीम चालू आहे. परंतु अद्याप देखील लहान मुलाचा शोध लागला नाही. राहूबेट परीसरातील विविध गावांमध्ये ग्रामस्थांना राजरोसपणे बिबट्याचे दर्शन होत असून परीसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. नागरिकांच्या घराजवळ रात्री-अपरात्री बिबट्याचा वावर असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अलेक्झांडर झ्वेरेव्हने फ्लॅव्हियो कोबोलीचा पराभव करून रोलँड गॅरोस येथे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले...

पॅरिसमधील फ्रेंच ओपनमध्ये इटलीच्या फ्लॅव्हियो कोबोलीविरुद्धचा अंतिम टेनिस सामना जिंकल्यानंतर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हची प्रतिक्रिया (एपी फोटो) ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी अलेक्झांडर झ्वेरेव्हची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर...

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी

नवी मुंबई: रविवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवे ओलांडणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर...

प्रवाशांची सुरक्षा सुधारण्यासाठी जीआरपीने पुणे रेल्वे स्थानकातून ६० भिकाऱ्यांना पुनर्वसन गृहात हलवले

पुणे : गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (GRP) च्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि परिसराची स्वच्छता सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेल्या दोन महिन्यांत...

रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करणे, दिशानिर्देशांमध्ये मदत करणे आणि बरेच काही: मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याचे 7 सोपे...

जरी तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा जास्त माहिती असेल तरीही, कधीकधी, त्यांचा विद्यार्थी बनणे ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. त्यांना समजेल असे काहीतरी शिकवायला सांगणे,...

पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत CBSE विद्यार्थ्यांकडून भौतिकशास्त्रातील सुधारणांबद्दल कमाल तक्रार

सीबीएसईच्या चुकांबद्दल अनेक दिवसांचा निषेध पुणे : हजारो विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी प्रवेश केलेल्या मूल्यांकन केलेल्या इयत्ता बारावीच्या CBSE उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती दाखवतात की भौतिकशास्त्र ही...

error: Content is protected !!