Homeशहरमुरबाड शिरगाव व मुरबाड पावाळे,बोरगाव रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करा - ...

मुरबाड शिरगाव व मुरबाड पावाळे,बोरगाव रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करा – कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष चेतन सिंह पवार

मुरबाड दि.२२ : मुरबाड शिरगाव तसेच मुरबाड पवाळे, बोरगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असुन या दोन्ही रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. वैशिष्ट्य म्हणजे दररोजच्या दैनंदिन कामासाठी मुरबाड ला जाण्यासाठी या दोन्ही रस्त्या वरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते मात्र संबंधित रस्त्याची खड्यान मुळे चाळण झाली असल्याने दुचाकीस्वारांना प्रवास करताना फार मोठा धोका पत्करावा लागत आहे.धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसा पूर्वी संबंधित रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याची घटना घडली होती. त्या जखमी दुचाकीस्वारांना एस.एम.बीटी तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे यांनी दिली.

पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यांची अशी दुर्दशा झाली असल्याने वहान धारकांना वहाने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते आहे म्हणून संबंधित रस्त्याची तात्काळ युद्ध पातळीवर सात दिवसांच्या आत दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चेतन सिंह पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग उप अभियंता मुरबाड यांना लेखी निवेदन माध्यमातून दिला आहे . यावेळी त्यांच्या समवेत जेष्ठ नेते तुकाराम ठाकरे, कॉग्रेस पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, उपाध्यक्ष तानाजी लाटे, सरचिटणीस अमोल चौधरी, तालुका युवक उपाध्यक्ष अमोल चोरघे, उपविभाग प्रमुख अरूण डोहळे इत्यादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!