Homeशहरमाघी गणेश उत्सव : पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

माघी गणेश उत्सव : पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

उल्हासनगर दि.२६ ( प्रमोद दळवी )   : दर सालाबदाप्रमाणे यावर्षी देखील उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर अशा अनेक ठिकाणी  माघी गणेश उत्सव निमित्त गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारी मोठ्या उत्साहात  नाचत गाजत पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील सुभाष टेकडी येथील अशोक वन कॉलनीत राहणारे जुने रहिवाशी सुलोचना दळवी यांच्या निवासस्थानी    माघी गणेश उत्सव निमित्त पाच दिवसाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. दरवर्षी दळवी कुटुंब मोठ्या उत्साहात   माघी गणेश उत्सव साजरा करत असते. सोमवारी पाच दिवसाच्या गणरायाचे  नाचत गाजत व भाविकांना प्रसाद वाटप करत पाचवा मैल येथील उल्हास नदीत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.या गणेशोत्सवात दळवी कुटुंब, शेलार कुटुंब, चव्हाण कुटुंब, जोशी कुटुंब, नाईक कुटुंब, गांगुर्डे कुटुंब, पाटील कुटुंब, तायडे कुटुंब, मोरे कुटुंब सहभागी होऊन माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंब्रा परिसरातील निर्घृण हत्येचा उलगडा : ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके व हात...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : मुंब्रा परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके धडापासून...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : उपजिल्हा रुग्णालय...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय घेत, मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या २०२ वरून...

जेव्हा अंडरडॉग गर्जना करतात: 1936 मध्ये कोल्हापूर क्लबचा ब्रिटिश रेजिमेंटच्या फुटबॉल संघाशी सामना झाला.

कोल्हापूर: कोल्हापुरातील चाहते 2026 च्या फिफा विश्वचषकात उलगडलेल्या अंडरडॉग कथांचा आनंद घेत आहेत. त्यांनी काबो वर्देला सलाम केला, जेव्हा ते स्पेनशी बरोबरीत...

काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे यांच्या नवीन कार्यालयाचे माजी खासदार हुसेन दलवाई आणि माजी...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महापालिकेच्या काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती अंजली साळवे यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे माजी खासदार हुसेन दलवाई...

‘कोणताही चांगला माणूस नाही’: अश्विनने स्टीफन फ्लेमिंगला सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवायला एमएस धोनीला...

स्टीफन फ्लेमिंगच्या बाहेर पडल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज नवीन अध्याय सुरू करण्यासाठी योग्य क्षणी पोहोचला आहे, असे भारताचे माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे...

error: Content is protected !!