Homeशहरमहिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचा उल्हासनगरात भाजप युवा मोर्चा आणि महिला...

महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचा उल्हासनगरात भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन

उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी ) :  लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील परीसिमन विधेयक काँग्रेसच्या विरोधामुळे मंजूर झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने उल्हासनगरातील कॅम्प -३ येथील  नेहरू चौकात महिलांचा जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दुपारी अकरा वाजता झालेल्या या आंदोलनात काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप काँग्रेस वर करत तीव्र निषेध व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी आरक्षण महत्त्वाचा असून ते तातडीने लागू करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली.

या ‘जनआक्रोश आंदोलन’ अंतर्गत आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान वातावरण चांगलेच तापले होते आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या समर्थनार्थ तसेच विरोधकांच्या निषेधार्थ जोरदार आवाज उठवला. या आंदोलनात युवा मोर्चा अध्यक्ष गुरुदीपसिंग लबाना, महिला मोर्चा अध्यक्ष मंगला चांडा, नगरसेविका मीना कौर लबाना तसेच संध्या मराठे, भरती शर्मा, वैशाली शिरसाट, भूमी शर्मा, पुनम कळसकर, रेखा पवार, सीमा जाधव, सोनाली साठे, स्नेहा चुग, हर्षद चावला आणि ज्योती खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्या दारात मधमाश्या? प्रत्येक घरमालकाला खरोखर काय माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे...

प्रत्येक बझ धोका नाही. तुम्ही कृती करण्यापूर्वी तुमच्या मधमाशांना जाणून घ्या. इमेज क्रेडिट्स: Google मिथुन चला प्रामाणिक राहूया: खिडकीजवळील बज किंवा पोर्चखाली पार्टी...

पुणे कॅन्ट बोर्डाने पथदिवे बसवण्यासाठी ४४ लाख रुपये मंजूर केले

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने (पीसीबी) खराब उजेड असलेले रस्ते आणि सुरक्षेच्या वाढत्या चिंतांबाबतच्या तक्रारींनंतर, खराब झालेले पथदिवे दुरुस्त करण्यासाठी अधिकृतपणे 44 लाख...

शीना बोरा प्रकरण: मुंबई कोर्टाने पीडितेचा लॅपटॉप निष्पक्ष चाचणीसाठी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई: एका विशेष न्यायालयाने सोमवारी सीबीआय आणि खार पोलिसांना शीना बोराचा लॅपटॉप, त्याचे फॉरेन्सिक अहवाल आणि जप्ती नोंदीसह सादर करण्याचे निर्देश दिले...

रेल्वे वाहतूक इन्फ्रा पासून, मेट्रोचे खांब पीएमसीच्या कमाईचे स्त्रोत बनवतात

पुणे: मेट्रो रेल्वेचे खांब शहराच्या हरित सार्वजनिक वाहतुकीच्या सुरळीत कामकाजाला नुसतेच आधार देत नाहीत तर ते पुण्याच्या नागरी तिजोरीतही योगदान देत आहेत.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आयपीएल: जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यांनी कहर केला कारण आरसीबीने डीसीचा 9 गडी राखून...

नवी दिल्ली : आयपीएलचा विलक्षणपणा पाहणाऱ्याला थक्क करून सोडत नाही. दोन दिवसांपूर्वी जंगली स्विंगिंग बॅट्सचा नाश झालेल्या एका ठिकाणी, 265 चा आरामात...

error: Content is protected !!