Homeशहरनगरसेवक विकास खरात यांच्या प्रयत्नांना यश : अखेर त्या रस्त्यांचे झाले डांबरीकरण

नगरसेवक विकास खरात यांच्या प्रयत्नांना यश : अखेर त्या रस्त्यांचे झाले डांबरीकरण

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक विकास खरात यांनी पालिका आयुक्त व महापौर यांना पत्र व्यवहार करून सुभाष तिकडेतील खड्डेमय झालेल्या काही रस्त्याचे डांबरीकरण आंबेडकर जयंतीच्या आत करण्यात यावे अशी मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सोमवारी सुभाष टेकडीतील गुप्ता किरणा स्टोअर ते डॉक्टर लाड यांच्या दवाखान्यापर्यंत रस्त्याचे व सेंटर पार्क रोड, डॉक्टर वासनिक यांच्या दवाखाना समोरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले.तसेच आंबेडकर चौकातील रस्त्यांवर पडलेले खड्डे डांबरीकरण करून भरण्यात आले.

सुभाष टेकडीतील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची डागदुजी करण्यात आली नसल्यामुळे रस्त्यांवर भले मोठे खड्डे  काही ठिकाणी पडले होते. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत होता. गुप्ता किराणा स्टोअर ते डॉक्टर लाड यांच्या दवाखान्यापर्यंत रस्त्यांची तर अक्षरशा चाळण झाली होती. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक विकास खरात यांच्याकडे केली होती. नगरसेवक विकास खरात यांनी त्वरित उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना पत्रव्यवहार करून सुभाष टेकडीत दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे. याशिवाय सुभाष टेकडीतील आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील मार्बल वर कार्पेट बसवण्यात यावा अशी मागणी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीच्या आधी हे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली होती.

अखेर सोमवारी १३ एप्रिल रोजी विकास खरात यांनी स्वतः उभे राहून गुप्ता किरणा स्टोअर ते डॉक्टर लाड यांच्या दवाखान्यापर्यंत रस्त्याचे व सेंटर पार्क रोड, डॉक्टर वासनिक यांच्या दवाखाना समोरील रस्त्यांचे डांबरीकरण करून घेतले.तसेच आंबेडकर चौकातील रस्त्यांवर पडलेले खड्डे डांबरीकरण करून भरण्यात आले. व चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्पेट देखील बसून घेतले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार प्रकट केले आहे. सुभाष टेकडीत अनेक विकास कामे रखडले आहेत. आताही विकास कामे आपण लवकरच पूर्ण करणार असल्याचे नगरसेवक विकास खरात यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे कॅन्ट बोर्डाने पथदिवे बसवण्यासाठी ४४ लाख रुपये मंजूर केले

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने (पीसीबी) खराब उजेड असलेले रस्ते आणि सुरक्षेच्या वाढत्या चिंतांबाबतच्या तक्रारींनंतर, खराब झालेले पथदिवे दुरुस्त करण्यासाठी अधिकृतपणे 44 लाख...

शीना बोरा प्रकरण: मुंबई कोर्टाने पीडितेचा लॅपटॉप निष्पक्ष चाचणीसाठी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई: एका विशेष न्यायालयाने सोमवारी सीबीआय आणि खार पोलिसांना शीना बोराचा लॅपटॉप, त्याचे फॉरेन्सिक अहवाल आणि जप्ती नोंदीसह सादर करण्याचे निर्देश दिले...

रेल्वे वाहतूक इन्फ्रा पासून, मेट्रोचे खांब पीएमसीच्या कमाईचे स्त्रोत बनवतात

पुणे: मेट्रो रेल्वेचे खांब शहराच्या हरित सार्वजनिक वाहतुकीच्या सुरळीत कामकाजाला नुसतेच आधार देत नाहीत तर ते पुण्याच्या नागरी तिजोरीतही योगदान देत आहेत.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

आयपीएल: जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यांनी कहर केला कारण आरसीबीने डीसीचा 9 गडी राखून...

नवी दिल्ली : आयपीएलचा विलक्षणपणा पाहणाऱ्याला थक्क करून सोडत नाही. दोन दिवसांपूर्वी जंगली स्विंगिंग बॅट्सचा नाश झालेल्या एका ठिकाणी, 265 चा आरामात...

दर्जेदार राहणीमान आणि गुंतवणुकीसाठी नाशिकमधील टॉप 5 निवासी क्षेत्रे

शॉपिंग सेंटर्स, व्यवसाय आणि त्र्यंबकरोड सारख्या महत्त्वाच्या रस्त्यांमुळे महात्मा नगर हे नाशिकमधील सर्वोच्च स्थान आहे. महात्मा नगरमध्ये आलिशान अपार्टमेंट्स आणि स्वतंत्र घरे आहेत ज्यामुळे...

error: Content is protected !!