Homeशहर“दूरदृष्टी, ठाम भूमिका आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची भक्कम बाजू मांडणारे – हेच...

“दूरदृष्टी, ठाम भूमिका आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची भक्कम बाजू मांडणारे – हेच खरे ‘व्हिजन मॅन’ खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

अंबरनाथ दि १६ : आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून व्हिजन मॅन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी युएई, लायबेरिया, काँगो प्रजासत्ताक आणि सिएरा लिओन येथे भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी भारताची दहशतवादविरोधातील ठाम भूमिका प्रभावीपणे मांडत ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत सविस्तर माहिती दिली.

“दहशतवाद ही केवळ एका देशाची नव्हे, तर संपूर्ण मानवजातीची समस्या आहे. त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी जागतिक व्यासपीठावरून दिला.

जागतिक स्तरावर ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची ठाम भूमिका मांडून परतलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुक्तागिरी बंगल्यावर अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री.सुनील चौधरी यांनी सदिच्छा भेट घेऊन मन:पूर्वक स्वागत व अभिनंदन केले.हे केवळ भेट नव्हती, तर एक अशा नेतृत्वाला दिलेला सलाम होता, ज्यांनी भारताचा आवाज सातासमुद्रापार पोहोचवला असे मत अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री.सुनील चौधरी यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...

आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...

2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

error: Content is protected !!