Homeशहरजागतिक पर्यावरण दिनानिमित्त उल्हासनगरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न : अधिक वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्याचे...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उल्हासनगरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न : अधिक वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्याचे नागरिकांना संदेश

उल्हासनगर दि ५ ( प्रमोद दळवी ) : ५ जून रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त, उल्हासनगर महानगरपालिकेच्या उद्यान विभाग, पर्यावरण विभाग आणि वृक्ष प्राधिकरण समितीने शहरातील विविध उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालय, साधू वासवानी गार्डन (गोल मैदान), राजीव गांधी गार्डन (सपना गार्डन) आणि इतर उद्यानांमध्ये आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती करणे आणि अधिक वृक्षारोपणास प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

याप्रसंगी, भारतीय जनता पक्षाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधरिया, शिवसेना पक्षाच्या उल्हासनगर येथील वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्या श्रीमती कविता मनोज लासी, तसेच उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग आणि उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आणि नागरिकांना शक्य तितकी झाडे लावण्याचे व त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. “पर्यावरणासाठी एक झाड, उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल” या संदेशासह हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तीन रँकिंग गुणांमुळे मनिका बत्राला आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाले अधिक क्रीडा बातम्या

मनिका बत्रा (इमेज क्रेडिट: PTI) मुंबई: भारताची सर्वात ओळखली जाणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिला भारतीय टेबल टेनिस महासंघाने (TTFI) घालून दिलेल्या निवड...

Man dead, wife, 2 firemen injured in Bandra blaze | मुंबई बातम्या

मुंबई अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, ही घटना रात्री 9.12 वाजता नोंदवली गेली आणि रात्री 9.55 वाजता लेव्हल-1 फायरमध्ये अपग्रेड करण्यात आली. अग्निशमन...

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

‘A’ अक्षराने सुरू होणारी फक्त 4 अमेरिकन राज्ये आहेत; ते प्रवाशांमध्ये प्रसिद्ध का आहेत...

युनायटेड स्टेट्समध्ये 50 राज्ये आहेत, परंतु केवळ चार राज्ये A अक्षराने सुरू होतात. ही राज्ये अतिशय आकर्षक आहेत आणि देशातील सर्वात मोठी पर्यटन आकर्षणे...

पुणे कोर्टाने हेरगिरी प्रकरणी डीआरडीओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी आरोप...

“ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खटला सुरू होईल,” विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी TOI ला. (AI प्रतिमा) पुणे: दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३०...

error: Content is protected !!