Homeशहरगेल कंपनी व्दारे आयोजीत मॉक ड्रिलचा सराव शिबिर संपन्न : गॅस लाईनच्या...

गेल कंपनी व्दारे आयोजीत मॉक ड्रिलचा सराव शिबिर संपन्न : गॅस लाईनच्या सुरक्षेतेबाबत पटनाट्यद्वारे जनजागृती

अंबरनाथ  दि.२७ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ मध्ये मंगळवारी सकाळी ११.३० वा उसाटणे येथे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटे मुंबई यांचे व्दारे मॉक ड्रिलचे सराव शिबिर आयोजीत करण्यात आले होते. सदर सराव शिबिरात गेल कंपनीची उरण, तकोना, उसाटणे या भागातून जमिनीखालून गेलेल्या गॅस लाईनच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण झाल्यास काय उपापयोजना करावी. सर्व शासकिय यंत्रणा यांची भुमिका आपत्ती वेळी काय असेल तसेच ज्या भागातून सदर गॅस लाईन गेलेली आहे त्या भागात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करतांना काय खबरदारी घ्यावी. सदर लाईनपासून ३० मी पर्यत. कोणतेही खोल बांधकाम किंवा मोठे झाडे लावू नये इ. अनेक बाबीबाबत गेल कंपनीचे फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजर दिनेश मेंहुलकर, मयंक देव, फायर अॅण्ड सेफ्टी चीफ मॅनेजर, मुकेश तलखंडे सेफ्टी चीफ मॅनेजर, यांनी सदर बाबतील सर्विस्तर माहिती उपस्थितांना दिली.

तसेच जमिनीखालून गेलेल्या गॅस लाईनच्या सुरक्षेतेबाबत कंपनीव्दारे एक पथ नाटयाचे आयोजन करून जनजागृती करणायत आली . गेल कंपनी व्दारे आयोजित या मॉकड्रिल सराव शिबिरात अंबरनाथ अग्निशमन प्रमुख भागवत सोनोने यांना मुख्य नियंत्रण म्हणून आमंत्रीत करण्यात आले होते. या सराव शिबिरात अंबरनाथ अग्निशमन दल, गेल कंपनी अग्निशमन दल, एन डि आर एफ, अॅम्बुलन्स, टिम तैनात होत्या. पाईप लाईन मधून गॅस लिकेज झाल्यास किंवा आग लागल्यास क्से नियंत्रण मिळवावे याबाबत वरील सर्व टिम ने आपापल्या जबाबदाऱ्या अतिशय उत्कुष्ठपार पाडल्या. मॉक ड्रिलच्या या सराव शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

India Vs बांग्लादेश: महिला T20 विश्वचषक: शफाली वर्माने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बांगलादेशला...

शफाली वर्मा (फोटो क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली: ओल्ड ट्रॅफर्ड येथे गुरुवारी बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवून भारताने महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील...

मुंबई उच्च न्यायालयाने पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खारफुटी साफ करण्यास परवानगी दिली...

आगामी बंदराला NH-48 ला जोडणारा आठ-लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग बांधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 208 खारफुटीची झाडे तोडण्याची परवानगी दिली. मुंबई...

‘त्याला सांगितले की मला लग्न करायचे नाही’: सिया गोयलचा दावा केतन अग्रवालने सगाई संपवण्यास...

तपासात असे दिसून आले आहे की गोयल (आर) यांनी ही योजना आखली होती, चौधरी (एल) यांनी कथितरित्या केतन (एम) यांना मारण्यासाठी घातक पुश...

10 लहान मुलींची नावे जी वेगवेगळ्या भाषांमध्ये नूतनीकरण आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत

या नावांना खास बनवणारी गोष्ट म्हणजे ती संस्कृती आणि भाषांच्या पलीकडे असलेली वैश्विक मूल्ये बाळगतात. ते आशा, पहाट, जीवन किंवा पुनर्जन्म यांचे प्रतीक असले...

‘हॅपी बर्थडे’ स्क्रीन, केक आणि नाईट क्लब सेलिब्रेशन: केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा...

तिचा मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या तपासादरम्यान खुनाची आरोपी सिया गोयल तिचा वाढदिवस एका नाईट क्लबमध्ये साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे (एआयसह वर्धित)...

error: Content is protected !!