Homeशहरएसआयआर संदर्भात आमदार कुमार आयलानी आणि एसडीओ यांनी घेतली सर्व बीएलओंसोबत बैठक

एसआयआर संदर्भात आमदार कुमार आयलानी आणि एसडीओ यांनी घेतली सर्व बीएलओंसोबत बैठक

उल्हासनगर  दि.११ ( प्रमोद दळवी ) : शहरात एसआयआरचे काम जोरात सुरू आहे. आमदार कुमार आयलानी आणि एसडीओ विजयानंद शर्मा यांनी शनिवारी सर्व बीएलओंसोबत बैठक घेतली. या बैठकीत आमदार कुमार आयलानी यांनी सर्व बीएलओंना त्यांचे कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचे आवाहन केले, जेणेकरून कोणत्याही पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून सुटणार नाही.

उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी सांगितले की, जर कोणताही बीएलओ आपल्या कामात हलगर्जीपणा करत असेल किंवा त्याच्याविरुद्ध तक्रार आल्यास शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे त्यांनी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे. त्यांनी इतर आवश्यक सूचनाही दिल्या. आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील नागरिकांना एसआयआर मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले, अन्यथा त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जातील. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाले आहे. यामध्ये कोणाला काही अडचण आल्यास  आपल्या भागातील बीएलओला भेटा किंवा आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन समस्या सोडवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!