Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना गटनेता कॅबिनचे भव्य उद्घाटन संपन्न

उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना गटनेता कॅबिनचे भव्य उद्घाटन संपन्न

उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने शिवसेना गटनेते अरुण लीलाबाई लक्ष्मण आशान यांच्या उल्हासनगर महानगरपालिका येथील गटनेता कॅबिनचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या शुभहस्ते भव्य उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी  महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विकासकामांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी हे गटनेता कॅबिन सदैव कटिबद्ध राहील, असा दृढ विश्वास यावेळी शिवसेना गटनेते अरुण लीलाबाई लक्ष्मण आशान यांनी व्यक्त केला. “जनतेची सेवा हीच खरी प्राथमिकता” या ध्येयाने प्रेरित होऊन पुढील काळात अधिक वेगाने विकासकामे राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी उपमहापौर अमर लुंड, माजी आमदार सुरेश (पप्पू) कलानी , माजी महापौर श्रीमती लीलाबाई लक्ष्मण आशान, शिवसेना महानगर प्रमुख/नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, भा.ज.पा गटनेता/नगरसेवक राजेश वधारिया, जमनु पुरसवानी, कुलवंत सिंग (बिट्टू भाई), नानासाहेब बागुल, राजेश चानपूर,. प्रदीप गोडसे,.मनोज लासी, नगरसेविका श्रीमती कांता पवार, सौ. साक्षी संदीप सुर्वे, सौ. संगिता नितीन सपकाळे, श्रीमती सीमा कलानी, सौ. पूजा सचिन भोईर तसेच पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी  शुभेच्छांचा वर्षाव केला.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार | पुणे बातम्या

पुणे : मध्य रेल्वेने (CR) दक्षिण पूर्व घाट विभागात कर्जत आणि लोणावळा दरम्यानचा दुसरा रेल्वे मार्ग पूर्ववत केला आहे, ज्यामुळे गुरुवारपासून डेक्कन...

लिओनेल मेस्सी विरुद्ध किलियन एमबाप्पे: अर्जेंटिनाच्या कर्णधाराने गोल्डन बूटची आघाडी मिळवण्यासाठी विश्वचषकातील विक्रम मोडला

बुधवार, 15 जुलै 2026 रोजी अटलांटा येथे इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या फुटबॉल सामन्याच्या शेवटी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी चाहत्यांना हातवारे करतो....

नवी मुंबईत गर्भवती महिलेला इंजेक्शननंतर गंभीर ऍलर्जीचा धक्का बसला | मुंबई बातम्या

नवी मुंबई: 1 जुलै रोजी ऐरोली येथील NMMC रुग्णालयात प्रसूतीपूर्वीचे मानक इंजेक्शन दिल्यानंतर गंभीर अवस्थेत ऋचा मिश्रा (26) या आठ महिन्यांच्या गर्भवती...

हेराफेरीच्या सोडतीपासून ते खराब कारभारापर्यंत: खेळाडूंनी एआयटीए प्रशासकाला दीर्घकालीन समस्यांची चौकशी करण्याची विनंती केली

पुणे: अनिर्णितपणे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये हेराफेरी, कार्यक्षम उच्च-कार्यक्षमता केंद्रांची गरज, आकर्षक बक्षीस रकमेसह मजबूत देशांतर्गत सर्किट आणि प्रशासनातील हितसंबंधांचा संघर्ष हे टेनिसपटूंनी...

चांगले आरोग्य शोधत आहात? दररोज या 10 शक्तिशाली पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करा

आरोग्य ही आपल्यापैकी बहुतेक जण विचार करणारी गोष्ट नाही जोपर्यंत ती दूर होत नाही.एक आठवडा, तुम्ही दीर्घ कामाचे दिवस, जेवण वगळून, कॉफीवर टिकून राहून...

error: Content is protected !!