Homeशहरउल्हासनगरात सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

उल्हासनगरात सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

उल्हासनगर दि.१८ ( प्रमोद दळवी ) : शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, , व कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व उल्हासनगर महानगरग प्रमुख राजेंद्र चौधरी व शिवसेना विभाग प्रमुख सुनील सिंग हरपाल उर्फ कलवा  यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे यांच्या उपस्थितीत उल्हासनगरातील कै हनुमंत म्हात्रे फाउंडेशन व एकविराआई महिला मंडळ वडोलगाव उल्हासनगर ३  येथील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. प्रवेश केलेल्या सर्वांचा शिवसेनेमध्ये स्वागत करण्यात आले .

महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट व लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रात करीत असलेली विकास कामे पाहून शिवसेना पक्षात अनेकांनी प्रवेश केले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. उल्हासनगर देखील शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी अनेकजण शिवसेनेत  प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेत फाळणी दिवस प्रदर्शन व कँडल मार्चचे आयोजन

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेअंतर्गत शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधू भवन,...

बदलापूर पुर्व येथील सोनार यांची दागिन्यांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा घटक...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : बदलापूर पूर्व परिसरातील आपटेवाडी रोड येथील मोरया ज्वेलर्स तसेच त्यांच्याकडे दागिने घेऊन आलेल्या ग्राहकांची फसवणूक करून...

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

error: Content is protected !!