Homeताज्या बातम्याउल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

अति उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि. ६ : महाराष्ट्र मध्ये सध्या पडत असलेल्या अति उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात महाराष्ट्र मधील काही भागात अवकाळी पाऊस देखील पडत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत आहे. गेल्या आठवड्याभरात अति उष्णता मुळे नागरिक दुपारच्या वेळेस घराबाहेर देखील पडत नव्हते. गेल्या तीन चार दिवसापासून वातावरणात बदलाव निर्माण झाला होता.

अखेर या उष्णतेपासून मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास नागरिकांना दिलासा मिळाला. ठाणे जिल्ह्यातील काही भागात या पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सह मुरबाड मध्ये देखील मुसळधार पाऊस पडत होता. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे काही  ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी देखील साचले होते. पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. अचानक अवकाळी पडलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. तर उल्हासनगर मध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते खणलेले असल्याने या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी रस्ते देखील पाण्याखाली गेल्याचे दिसत होते. सध्या उल्हासनगरतील रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात अचानक पडलेल्या पावसामुळे खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे गार हवा देखील सुटली होती. रात्री साडेदहापर्यंत काही ठिकाणी पाऊस सुरू होता. पडलेल्या पावसामुळे विद्युत पुरवठा देखील काही ठिकाणी खंडित झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या कर्णधाराच्या शतकानंतर बॉल बॉयने शुभमन गिलच्या पायाला स्पर्श केला; व्हिडिओ व्हायरल...

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार शुभमन गिलचा एक हृदयस्पर्शी क्षण मुल्लानपूरच्या न्यू पीसीए स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटीत अफगाणिस्तानवर भारताच्या वर्चस्वपूर्ण विजयानंतर व्हायरल झाला...

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मुंबईतील पाण्याचा टँकर संप मागे घेतला

संपामुळे मुंबईसाठी पाण्याचा एक गंभीर पर्यायी स्त्रोत विस्कळीत झाला होता मुंबई : केंद्रीय भूजल प्राधिकरण (CGWA) कडून एनओसी न मिळाल्याने विहीर मालक आणि...

काँग्रेस, आप झुरळ जनता पक्षाच्या उद्याच्या आंदोलनापासून दूर राहणार | पुणे बातम्या

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पुणे : गुरुवारी पुण्यात होणाऱ्या झुरळ जनता पक्षातर्फे (सीजेपी) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

पोमोडोरो तंत्र: ही 5-मिनिट एलोन मस्क उत्पादकता युक्ती प्रत्येक आठवड्यात तुमचे तास वाचवू शकते...

जेव्हा लोक इलॉन मस्कबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा 120-तासांच्या वर्क वीकवर आणि पूर्ण इच्छाशक्तीवर जगणाऱ्या वर्कहोलिक व्यक्तीचा विचार करतात. परंतु, याउलट, त्याच्या...

विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...

error: Content is protected !!