Homeशहरउल्हासनगरतील पॅनल क्रमांक १९ मध्ये भीषण पाणी टंचाई

उल्हासनगरतील पॅनल क्रमांक १९ मध्ये भीषण पाणी टंचाई

  • पाणी समस्या बाबत प्रभाग समिती कार्यालयाबाहेर निदर्शने
  • समस्या न सुटल्यास आत्मदहनाचा इशारा

उल्हासनगर दि.२६ : उल्हासनगरातील कॅम्प नं ५ परिसरातील वीरतानाजी नगर मधील पॅनल क्रमांक १९ या वस्तीत गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची भीषण समस्या नागरिकांना भेडसावत आहे. या पाणी समस्यामुळे महिला वर्गांना वणवण भटकावे लागत असल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. पालिकेला अनेक वेळा निवेदन देऊनही ही समस्या सुटत नसल्याने अखेर प्रभाग समिती ४ च्या कार्यालयाबाहेर पाण्याच्या समस्या बाबत निदर्शने करण्यात आली.

उल्हासनगर महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभाग अधिकारी यांना वेळोवेळी पाणी समस्या बाबत निवेदन देऊनही या समस्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी उल्हासनगरातील प्रभाग समिती – ४ कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग माजी अध्यक्ष दिपक सोनोने, उत्तर भारतीय विभाग अध्यक्ष अनिल यादव, परिवहन विभाग अध्यक्ष आबासाहेब साठे,  बाबारावआढाव,  कृष्ण बावस्कर,  मोहन वाघ, शिवाजी आव्हालगे,  दीपक पाखरे,  आदी पदाधिकाऱ्यांनी प्रभाग अधिकारी यांना निवेदन देऊन सदर समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी अशी मागणी केली. हि समस्या न सुटल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वेगवेगळ्या मोटारसायकल अपघातात दोन ठार | पुणे बातम्या

पुणे : मंगळवारी पहाटे पिंपळे सौदागर येथील बीआरटीएस बस स्टॉपवर मोटारसायकलने धडक दिल्याने एका खासगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या ३३ वर्षीय अधिकाऱ्याचा...

‘प्रत्येकाला वैभव सूर्यवंशी कसोटीत पाहण्याची इच्छा आहे’: किशोरवयीन मुलाच्या लाल-बॉलच्या भविष्यावर सचिन तेंडुलकर

वैभव सूर्यवंशी आणि सचिन तेंडुलकर (एजन्सी इमेज) वैभव सूर्यवंशीच्या रेकॉर्डब्रेक आयपीएल 2026 मोहिमेमुळे किशोरवयीन मुलांसाठी भारताच्या वरिष्ठ सेटअपमध्ये जलदगतीने येण्यासाठी वाढत्या कॉलला चालना...

ओसीच्या गोंधळामुळे सायन शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना परीक्षेचा सामना करावा लागतो

ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित करणारी नोटीस चिकटवण्यात आली होती.ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित करणारी नोटीस चिकटवण्यात आली होती.ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलला 'अनधिकृत' घोषित...

महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी खासगी आयुर्विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

पुणे : हिंजवडी पोलिसांनी मंगळवारी एका खासगी आयुर्विमा कंपनीत काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटक केली.या...

अमेरिकेतील या राज्यात सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत; नाही ते हवाई नाही

ज्वालामुखी कदाचित ग्रहावरील सर्वात रहस्यमय चमत्कारांपैकी एक आहे. युनायटेड स्टेट्स हे सर्वात नाट्यमय ज्वालामुखींचे घर आहे आणि हवाई हे राज्य आहे जे...

error: Content is protected !!