Homeशहरउल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा...

उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची विधान भवनात घेतली भेट.

उल्हासनगर दि .२९ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र विधानमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी  यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांची विधान भवनात सदिच्छा भेट घेतली आणि उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास व जनकल्याणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान आमदार आयलानी  यांनी उल्हासनगरच्या विकासकामांना गती देण्यासाठी विविध योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विशेषतः अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच अंटेलिया संकुलात आधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली

याव्यतिरिक्त शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, क्रीडा सुविधांचा विस्तार आणि नागरिकांना अधिक चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांनी आमदार आयलानी  यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारच्या सहकार्यामुळे उल्हासनगरमधील विकासकामांना नवी गती मिळेल आणि विविध विकास योजनांचा थेट लाभ शहरातील नागरिकांना होईल, असा विश्वास आमदार कुमार आयलानी  यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर 300 मध्ये उपविजेता ठरला सु ली-यांगकडून पराभव पत्करावा लागला...

किदाम्बी श्रीकांत (एएफपी फोटो) नवी दिल्ली: भारताचा किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या सु ली-यांगकडून...

‘उल्लंघनावर कठोर कारवाई’: महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची...

दादा भुसे म्हणाले, "मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे." मुंबई : महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी...

लोहगड हत्येपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या ‘सराव सत्रा’चा पुणे पोलिस तपास करत...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येपूर्वी लोहगड किल्ल्यावर "सराव सत्र" झाले होते. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची कथितपणे हत्या करण्यापूर्वी, सिया आणि...

पॅरिस ते लंडन: युरोपमधील 6 ठिकाणे जी उत्तर भारतीय शहरांपेक्षा सध्या जास्त गरम आहेत...

वर्षानुवर्षे, युरोप थंड आणि आल्हाददायक उन्हाळ्याचा समानार्थी शब्द आहे, दोलायमान रस्ते आणि जगभरातील प्रवाश्यांना आकर्षित करणारे हवेशीर संध्याकाळ; विशेषत: उत्तर भारतातून भारताच्या या भागात...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

error: Content is protected !!