Homeशहरआमदार कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या बांधकामाची केली पाहणी : कामात निष्काळजीपणा...

आमदार कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या बांधकामाची केली पाहणी : कामात निष्काळजीपणा दाखवल्यास ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा

उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी ) :  रविवारी आमदार कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी कामाचा दर्जा, त्याची प्रगती आणि अंतिम मुदत याबद्दल विचारपूस केली. रस्त्याचे काम प्रस्थापित मानकांनुसार, दर्जेदार पद्धतीने करावे, जेणेकरून नागरिकांना भविष्यात कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागू नये, असे स्पष्ट निर्देश आमदार आयलानी यांनी संबंधित ठेकेदाराला दिले.

या पाहणीदरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी ठेकेदाराला कामात निष्काळजीपणा दाखवल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला. रस्ते बांधणीत कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या बांधकामच्या तपासणी दरम्यान प्रकाश लालवाणी यांच्यासह संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

‘चमत्कार’ की 4L अजूनही धोकादायक bldgs मध्ये राहतात: HC पॅनेलने संकटाला ध्वज दिला

मुंबई: लाखो रहिवासी संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित इमारतींमध्ये राहतात याला "चमत्कार" म्हणत, मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने शहराच्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या दुरवस्थेबद्दल चिंता...

अनुराधा पतसंस्थेच्या प्रमुखाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने ठेवीदार हतबल, सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी

छत्रपती संभाजीनगर: हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेचे अध्यक्ष आणि ६.२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अशोक कांबळे यांचा रविवारी दुपारी परभणी कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने संशयास्पद...

IPL 2026: अविश्वासात! सोडलेल्या कॅचवर युझवेंद्र चहलची प्रतिक्रिया व्हायरल – पहा

सोडलेल्या झेलांवर युझवेंद्र चहलची प्रतिक्रिया (स्क्रीनग्रॅब्स) नवी दिल्ली: पंजाब किंग्जचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध निराशाजनक खेळी केली कारण त्याच्या संघातील सहकाऱ्यांनी...

9 फळझाडे तुम्ही लहान अंगणात किंवा अंगणात वाढू शकता |

घरातील बाग कधीच आवाक्यात आली नाही. इमेज क्रेडिट्स: Google Gemini कल्पना करा की बाहेर फिरायला जा आणि तुमची स्वतःची अंजीर, मेयर लिंबू किंवा...

error: Content is protected !!