Homeशहरआमदार कुमार आयलानी यांच्याकडून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

आमदार कुमार आयलानी यांच्याकडून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

  • तरुणांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करणारी योजना

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) :  आमदार कुमार आयलानी यांच्यावातीले १८ ते ४५ वयोगटातील तरुणांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे . या साठी आमदार कार्यालयात अर्ज भरले जात आहेत.

या शिबिराच्या माध्यमातून ब्युटी पार्लर, शिवणकाम, फास्ट फूड तयार करणे, छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी, पापड, लोणचे, मसाल्यांचे प्रशिक्षण, घरगुती अगरबत्ती बनवणे, दागिने बनवणे, पुरुषांसाठी ब्युटी पार्लर, बागकाम आणि लँडस्केपिंग, कापड उद्योग, प्रवास आणि पर्यटन मार्गदर्शन आणि लघु उद्योग विकास यासारख्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल, ज्यासाठी किमान ८ वी उत्तीर्ण पात्रता आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश तरुणांना स्वावलंबी आणि उद्योजक बनण्यासाठी सक्षम करणे आहे. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रे देखील दिली जातील. आमदार कुमार आयलानी यांनी तरुणांना मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आणि स्वावलंबी होण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘तो अजूनही पुनरागमन करू शकतो’: गौतम गंभीरने संजू सॅमसन स्नबवर मौन तोडले

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत भारताचा संजू सॅमसॉन (पीटीआय फोटो) भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजू सॅमसनच्या T20I संघातून अनुपस्थितीबद्दलच्या वाढत्या वादाला संबोधित...

लोणावळा-कर्जत रेल्वे रुळालगत नालासोपारा येथील एका व्यक्तीचा मृतदेह सापडला

नवी मुंबई : लोणावळा-कर्जत सेक्शनवरील मंकी हिलजवळ मंगळवारी सायंकाळी नालासोपारा येथील रहिवासी चंद्रकांत चव्हाण (५५) यांचा मृतदेह रेल्वे रुळावरुन बाहेर काढण्यात आला....

Edu विभाग शाळांना मतदार यादी पुनरिक्षण कर्तव्यावरील शिक्षकांवर कामाचा ताण कमी करण्यास सांगतो |...

खडकी, पुणे येथे एसआयआर मोहिमेदरम्यान नागरिक फॉर्म भरतात आणि आवश्यक कागदपत्रे सादर करतात पुणे : राज्य सरकारने सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना...

जॉर्जिया: ‘G’ अक्षराने सुरू होणारे अमेरिकेचे एकच राज्य आहे आणि ते फिफा विश्वचषक सामने...

युनायटेड स्टेट्स 50 राज्यांनी बनलेले असताना, फक्त एक राज्य आहे ज्याचे नाव G अक्षराने सुरू होते, ज्यामुळे अनेक प्रवाशांना माहित नसलेली एक...

जिल्ह्यातील 72 भूस्खलन प्रवण गावांपैकी केवळ 44 गावांसाठी पुनर्स्थापना मंजूर पुणे बातम्या

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पाटण येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला पुणे : पुणे जिल्ह्यात ओळखल्या गेलेल्या अनेक भूस्खलन प्रवण गावांचे स्थलांतराचे...

error: Content is protected !!