Homeशहरआद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या १७७ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृह...

आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या १७७ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे समाज बांधवांनी केले अभिवादन.

ठाणे दि.३ : २ मे २०२५ रोजी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. नाम.अशोकजी उइके  , मा.श्री.हेमंतजी सावरा (खासदार पालघर), मा. संजयजी केळकर (आमदार ठाणे), मा.वैभवराव पिचड(माजी आमदार),मा. निरंजन डावखरे (आमदार कोकण विभाग), मा. भोसले मॅडम (ठाणे सेंट्रल जेल अधिक्षीका), डॉ. व्ही. व्ही.पोपेरे आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन,श्री.किरकिरे (सामाजिक कार्यकर्ते), दत्तात्रय भूयाळ, लकीभाऊ जाधव(राष्ट्रीय युवा अध्यक्ष), गोविंद साबळे (पुणे जिल्हा अध्यक्ष), डॉ. सुपे, श्री हंसराज खेवरा (श्रमिक संघटना ठाणे), दिलीप पटेकर, निसरट सर,दिगंबर नवाळे, पी. सी. झांबाडे (लेखक), डॉ.पराड, श्री अशोक इरनक (सामाजिक कार्यकर्ते), संजय भांगरे(माजी सरपंच),श्री. राजेंद्र भांगरे, चेतन मेमाने (मुंबई युवा अध्यक्ष),साठे सर, अर्जुन बांबरे सर सौ.अनिता बांडे ताई, भांगरे ताई, हिले ताई, सगबोर ताई, साबळे ताई, झांबाडे ताई, सदर मान्यवर समाज बांधव विविध संघटनांचे पदाधिकारी ठाणे, पुणे, नगर, नाशिक, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातून आलेले होते .

समज बांधव यांनी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना विनम्र अभिवादन केले.आदिवासी विकास मंत्री यांनी आपल्या भाषणात समाजाच्या मागणीनुसार राघोजी भांगरे यांची स्मृती व त्यांचे क्रांतिकारी काम व इंग्रजाबरोबर सावकार शाही विरोधी दिलेला लढा व समाजाला दिलेले संरक्षण हे काम पाहता आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे  मध्यवर्ती कारागृह ठाणे असे नामकरण करण्याचे महाराष्ट्र सरकारकडे मागणी करणार असल्यचे आश्वासन आदिवासी मंत्र्यांनी दिले तसेच खा.हेमंत सावरा यांनी आपल्या भाषणात राघोजी भांगरे यांच्या नावाचा धडा शालेय अभ्यास क्रमात यावा अशी विनंती प्रशासनाला केली तसेच आमदार संजय केळकर साहेब यांनी व मा.आ.निरंजन डावखरे यांनी ठाणे कलेक्टर चौक राघोजी भांगरे यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन आदिवासी समाज बांधवांना दिले.हा आदर्श घेऊन नव्या पिढीने काम करावे असे सर्वच कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व राघोजी भांगरे यांना अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन लकी भाऊ जाधव यांनी केले आणि आभार प्रदर्शन रामनाथ भोजने यांनी केले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या कर्णधाराच्या शतकानंतर बॉल बॉयने शुभमन गिलच्या पायाला स्पर्श केला; व्हिडिओ व्हायरल...

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार शुभमन गिलचा एक हृदयस्पर्शी क्षण मुल्लानपूरच्या न्यू पीसीए स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटीत अफगाणिस्तानवर भारताच्या वर्चस्वपूर्ण विजयानंतर व्हायरल झाला...

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मुंबईतील पाण्याचा टँकर संप मागे घेतला

संपामुळे मुंबईसाठी पाण्याचा एक गंभीर पर्यायी स्त्रोत विस्कळीत झाला होता मुंबई : केंद्रीय भूजल प्राधिकरण (CGWA) कडून एनओसी न मिळाल्याने विहीर मालक आणि...

काँग्रेस, आप झुरळ जनता पक्षाच्या उद्याच्या आंदोलनापासून दूर राहणार | पुणे बातम्या

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पुणे : गुरुवारी पुण्यात होणाऱ्या झुरळ जनता पक्षातर्फे (सीजेपी) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

पोमोडोरो तंत्र: ही 5-मिनिट एलोन मस्क उत्पादकता युक्ती प्रत्येक आठवड्यात तुमचे तास वाचवू शकते...

जेव्हा लोक इलॉन मस्कबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा 120-तासांच्या वर्क वीकवर आणि पूर्ण इच्छाशक्तीवर जगणाऱ्या वर्कहोलिक व्यक्तीचा विचार करतात. परंतु, याउलट, त्याच्या...

विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...

error: Content is protected !!