Homeमहाराष्ट्रअजित पवारांचा झालेला अपघात हा निव्वळ अपघात , यात कोणतेही राजकारण करू...

अजित पवारांचा झालेला अपघात हा निव्वळ अपघात , यात कोणतेही राजकारण करू नये – शरद पवार

बारामती दि २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बुधवारी  सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. सकाळी सुमारे पावणेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या अपघातावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

अजित पवार यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  म्हणाले की, “हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे राज्याचे झालेलं नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही राजकारण करू नये,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘चार महीने में काफी उतार-चढ़ाव आये’: वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेमध्ये नवीन सुरुवात

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय फोटो) नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वीच, वैभव सूर्यवंशी हरारे स्पोर्ट्स क्लबमधून भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजयाचा नायक म्हणून बाहेर पडला. 15 वर्षीय...

हायकोर्टाने बीएमसीला कचऱ्याने साचलेला चारकोप तलाव साफ करण्यास सांगितले

न्यायमूर्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना “अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे” निर्देश दिले. मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी बीएमसीला सेक्टर 7, चारकोप, कांदिवली पश्चिम येथील तलावातील...

सिया गोयल, चेतन चौधरी यांनी विषप्रयोगावर संशोधन केले, हत्येचे कट रचणारे चित्रपट पाहिले: केतन...

लोहगड किल्ला निवडण्यापूर्वी या दोघांनी लोणावळा आणि विसापूर किल्ल्यातील टायगर पॉइंटसह अनेक ठिकाणांचे सर्वेक्षणही केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणातील...

ऑस्कर वाइल्ड: ऑस्कर वाइल्डचे फॅशन कोट ऑफ द डे: ‘तुम्ही कधीही जास्त कपडे घातलेले...

असे काही अवतरण आहेत जे तुम्ही पहिल्यांदा ऐकल्यावर चांगले वाटतात आणि नंतर असे आहेत जे शांतपणे तुमच्यासोबत राहतात.ऑस्कर वाइल्डची प्रसिद्ध ओळ, "You...

बनावट दारूवर कारवाई केल्यानंतर राज्य-नियमित देशी दारूची विक्री वाढली: किरकोळ विक्रेते | पुणे बातम्या

बेकायदेशीर दारूवर सरकारी कारवाईनंतर दारूच्या दुकानात कायदेशीर देशी दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : नुकत्याच घडलेल्या हूच शोकांतिकेनंतर बनावट दारूवर...

error: Content is protected !!